अरे वा! मस्त आहे ग्रन्कल ( ग्रम्पी अंकल?) स्टॅन! हे कॅरेक्टर माहितीचे नसले तरी चित्रातून त्यामागे मोठी स्टोरी आहे हे कळतंय.
स्टोरी पण येऊ द्या बॉ आता! फारच प्रश्न पडले आहेत, २०१३ चे काय? डोक्यावर ती टर्किश हॅट का? वगैरे.
Submitted by maitreyee on 7 September, 2022 - 13:33
प्रशस्ती आणि उत्तेजनाबद्दल आभारी आहे.
गौरीला मराठी वाचता येत नसलं तरी रोषणाई, टाळ्या आणि चषक यांतून (मी वाचून दाखवण्याआधीही) कौतुक पोचलं.
इथे अभिप्राय देणार्या सगळ्या काका-मावश्यांचे आभार.
Submitted by स्वाती_आंबोळे on 30 September, 2022 - 09:21
छान काढलंय कार्टून..!
छान काढलंय कार्टून..!
जबरदस्त!
जबरदस्त!
मस्तच कार्टून काढलं आहे ...
मस्तच कार्टून काढलं आहे ... शाबास गौरी!
मस्त जमलं आहे
मस्त जमलं आहे
मस्त जमलंय!
मस्त जमलंय!
अर्रे फारच छान काढलं आहे.
अर्रे फारच छान काढलं आहे. कॅप्शन्स (?) पण भारी.
अरे वा! मस्त आहे ग्रन्कल (
अरे वा! मस्त आहे ग्रन्कल ( ग्रम्पी अंकल?) स्टॅन! हे कॅरेक्टर माहितीचे नसले तरी चित्रातून त्यामागे मोठी स्टोरी आहे हे कळतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्टोरी पण येऊ द्या बॉ आता! फारच प्रश्न पडले आहेत, २०१३ चे काय? डोक्यावर ती टर्किश हॅट का? वगैरे.
मस्त आहे हे!
मस्त आहे हे!
हे कॅरेक्टर माहित न्हवतं.
मस्त काढलं आहे चित्र !! Good
मस्त काढलं आहे चित्र !! Good job Gauri![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आहे चित्र! ग्रंकल स्टॅन
भारी आहे चित्र! ग्रंकल स्टॅन बद्दल माहिती नव्हती. पण आता वाचल्यावर चित्र एकदम परफेक्ट काढले आहे असे दिसते ( एक तेवढी टर्किश वाटणारी कॅप सोडल्यास
)
लेमन्स वाला कोट
बाकी टॅक्स फ्रॉड वगैरे संदर्भ माहीत नाहीत.
संदर्भ माहिती नाही पण चित्र
संदर्भ माहिती नाही पण चित्र मस्त. अक्षर पण छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Good job Gauri!
मस्त काढलंय
मस्त काढलंय
मस्त काढलंय.
मस्त काढलंय.
हे माहीत नाही कॅरॅकटर, पण
हे माहीत नाही कॅरॅकटर, पण चित्र मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे माहीत नाही कॅरॅकटर, पण
हे माहीत नाही कॅरॅकटर, पण चित्र मस्तच >>> सेम वाटलं.
छानच, शाबास गौरी.
शाब्बास. छान चित्र.
शाब्बास. छान चित्र.
कपड्यांचं पेन्सिल शेडींग खूप
कपड्यांचं पेन्सिल शेडींग खूप छान आहे..
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे वाह मस्त काढलंय चित्र .
अरे वाह मस्त काढलंय चित्र . अभिनंदन गौरी
प्रशस्ती आणि उत्तेजनाबद्दल
प्रशस्ती आणि उत्तेजनाबद्दल आभारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गौरीला मराठी वाचता येत नसलं तरी रोषणाई, टाळ्या आणि चषक यांतून (मी वाचून दाखवण्याआधीही) कौतुक पोचलं.
इथे अभिप्राय देणार्या सगळ्या काका-मावश्यांचे आभार.