Submitted by आशूडी on 6 September, 2022 - 07:38
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो चमकला. दारावरची पाटी वाचून त्याला धडकी भरली. परवाच मालक म्हणाले होते हा बंगला ज्यांना विकला आहे ते येतीलच लवकर राहायला मग तू त्यांचा भाडेकरू. पण हा योगायोग असा जुळून येईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. आता ताबडतोब नवं घर शोधायला सुरुवात केली पाहिजे.
त्याने लगेचच ग्रुपवर मेसेज टाकला, आजची पार्टी कॅन्सल. खिशातले पाकीट उघडून पाहिले त्यात सत्तर रुपये होते. एक केरसुणी पण कोपऱ्यात उभी होती. आता नवा खेळ रंगणार होता. तो आळीपाळीने दोन्ही बंद दरवाज्यांकडे बघत होता ज्यावर पाट्या होत्या -
रघुनाथ धनंजय माने
अनिकेत विश्वासराव सरपोतदार
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा हा
हा हा
(No subject)
(No subject)
बेश्ट!
बेश्ट!
जमलीय
जमलीय
(No subject)
(No subject)
( सत्तर रुपये वारले आठवले.
( सत्तर रुपये वारले - आठवले. )
(No subject)
जुन्या आठवणी विथ ट्विस्ट ...
जुन्या आठवणी विथ ट्विस्ट ... बेष्टच