Submitted by हर्पेन on 6 September, 2022 - 00:43
मराठीत लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजक मंडळाचा आभारी आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे अक्षर. गोलाकार वळणे
छान आहे अक्षर. गोलाकार वळणे असलेले अक्षर मला आवडते.
पण कदाचित वहीला लाईन नसल्याने अक्षरांचा आलेख तिरपा होत वर गेलाय. परीणामी उजवीकडे गिचमिड झालीय. - सत्यमेव जयते
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
छानत् अक्षर. रेघा असलेलं पान
छान अक्षर. रेघा असलेलं पान वापरायचं ना.
छान अक्षर!
छान अक्षर!
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
ह्या वेळी गडबड आहे फार पण भाग तर घ्यायचा होता त्यामुळे गोड मानून घेणे.
ऋ - 'अक्षरांचा आलेख तिरपा' चा वहीला रेघा नसण्याशी काही संबंध नाही वळणच आहे आपलं तसं
हर्पेन, शाई 'पेन' ने छान आले
हर्पेन, शाई 'पेन' ने छान आले अक्षर बॉल 'पेन' ही छानच आले असते!
वाह.. सुंदर आहे अक्षर हर्पेन.
वाह.. सुंदर आहे अक्षर हर्पेन. अक्षरांची उंची एकसारखी आहे. दोन शब्दांमधील गॅप ही एकसारखा. पुर्णविराम लिहिण्याची पद्धत आवडली.
त्यांनी कधीच लाईन नाही मारली.
त्यांनी कधीच लाईन नाही मारली.
लिहिण्यापूर्वी वहीवर.
मानवदादा
मानवदादा
छान अक्षर. मंडूकोपनिषद किंवा मांडूक्योपनिषद ऐवजी मुंडकोपनिषद झाले आहे. (मुंडकोपनिषद वेगळे उपनिषद असेल किंवा पर्यायी नाव असेल तर तो मा बु दो.)
छान अक्षर..
छान अक्षर..
कोऱ्या कागदावर सलग , सुटसुटीत लिहायला छान जमलंय ..
Chhan अक्षर.
Chhan अक्षर.
हर्पेन भारीच की !
हर्पेन भारीच की !
अरे वा, मस्तच वळणदार अक्षर.
अरे वा, मस्तच वळणदार अक्षर.
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
मंडूकोपनिषद किंवा मांडूक्योपनिषद ऐवजी मुंडकोपनिषद झाले आहे. >>
बा,
मलाही https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4...
इथे बघताना असेच काही झाले असावे असे वाटले होते पण
https://upanishads.org.in/upanishads/4/3/1/6 इथे आणि अजूनही काही ठिकाणी मुण्डकोपनिषद् असा उल्लेख वाचनात आल्याने ते तसेच ठेवले.