Submitted by पल्लवी ०९ on 5 September, 2022 - 00:54
कित्येक वर्षांनी मराठीतून लिखाण झाले. अक्षर फारच कसंतरी आहे पण मराठी लिहून मस्त वाटलं .
हस्तलेखन स्पर्धेसाठी मला ही कविता आठवली. मला वाटते बालभारतीच्या इयत्ता ८वी च्या पुस्तकात होती. श्री. सुरेश भट ह्यांनी लिहिलेली हे कविता बहुदा त्या वयातच योग्य होती. एरवी सुरेश भट हे माझे अत्यंत आवडते लेखक/कवी/गझलकार आहेत पण आज लिहिण्याच्या निमित्ताने पुन्हा नीट वाचली आणि जरा बळंच शब्दरचना आणि भावार्थ वाटला! असो!
आज खूप मज्जा वाटते आठवून पण कवितांना लावलेल्या चाली ह्या हिंदी मराठी चित्रपट गीतांच्या असतात हे लक्षात यायला खूप वर्ष गेली ! आम्हाला ही कविता 'ए रात के मुसाफिर , छंद जरा बता दे ' ह्या चालीवर शिकवली होती आणि 'तळ्याकाठी गाती लाटा , लाटांवर उभे झाड ' ही कविता , मेरा दिल ये पुकारे आजा ' च्या चाली वर.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान अक्षर..
छान अक्षर..
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान अक्षर!
छान अक्षर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पानावर ओळी नसताना ही सरळ रेषेत लिहिलं आहे