हस्तलेखन स्पर्धा-मोठा गट-मायबोली आयडी- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 4 September, 2022 - 04:33

मायबोलीवर स्पर्धा आहे, म्हटल्यावर स्पर्धेत भाग तर घ्यावाच लागेल ब-याच दिवसात लिहिणेही झाले नव्हते, म्हणून दोनचार ओळी खरडूनच टाकल्या. धन्यवाद. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. संयोजकांचेही कौतुकच आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे >> धाग्याच्या शीर्षकाच्या शेवटी तुमचा मायबोली आयडी लिहा. त्यामुळे धागा ओळखायला आणि शोधायला सोपे जाईल.

@ प्रिय संयोजक, आपल्या सुचने नुसार बदल केला आहे. धन्स. @हरचंद पालवजी मी चित्रकार नाही. पण, सुंदर हस्ताक्षर असले पाहिजे त्याचा नाद होता, आहे. आता वयपरत्वे वळणदार अक्षरं बोटातून निसटू लागली आहेत. Sad

-दिलीप बिरुटे

अक्षर कौतुकाबद्दल सर्व मायबोलीकरांचे मनापासून आभार. आपल्या कौतुकाने पुन्हा वळणदार लिहिते राहीले पाहिजे, अशी सकारात्मक उर्जा आपल्या कौतुक प्रतिसादांनी भरली.

आभार. आणि लव यू ऑल.

ता.क. मला प्रतिसाद टंकन करतांना अडचणी येत आहेत. ( हे मलाच होतंय की सर्वांना) मला अन्य संस्थ्ळावरुन प्रतिसाद चोप्य पस्ते करावा लागला.

-दिलीप बिरुटे