Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 4 September, 2022 - 04:33
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/09/04/Myboli.jpg)
मायबोलीवर स्पर्धा आहे, म्हटल्यावर स्पर्धेत भाग तर घ्यावाच लागेल ब-याच दिवसात लिहिणेही झाले नव्हते, म्हणून दोनचार ओळी खरडूनच टाकल्या. धन्यवाद. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. संयोजकांचेही कौतुकच आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान. तुम्ही चित्रकार आहात
खूप छान. तुम्ही चित्रकार आहात काय? तुमच्या अक्षरांच्या वळणात स्वभावतःच एक नक्षी दिसते आहे.
सुंदर अक्षर
सुंदर अक्षर
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे >>
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे >> धाग्याच्या शीर्षकाच्या शेवटी तुमचा मायबोली आयडी लिहा. त्यामुळे धागा ओळखायला आणि शोधायला सोपे जाईल.
@ प्रिय संयोजक, आपल्या सुचने
@ प्रिय संयोजक, आपल्या सुचने नुसार बदल केला आहे. धन्स. @हरचंद पालवजी मी चित्रकार नाही. पण, सुंदर हस्ताक्षर असले पाहिजे त्याचा नाद होता, आहे. आता वयपरत्वे वळणदार अक्षरं बोटातून निसटू लागली आहेत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
-दिलीप बिरुटे
सुंदर अक्षर.
सुंदर अक्षर.
अत्यंत सुंदर अक्षर !
अत्यंत सुंदर अक्षर !
सुंदर!
सुंदर!
काही काही वळ्णे खूप सुन्दर
काही काही वळ्णे खूप सुन्दर आहेत.
सुंदर!
सुंदर!
सुंदर आहे अक्षर !
सुंदर आहे अक्षर !
सुंदर!
सुंदर!
वळणदार.
वळणदार.
सुंदर अक्षर!
सुंदर अक्षर!
सुंदर, नक्षीदार अक्षर आहे!
सुंदर, नक्षीदार अक्षर आहे!
छान अक्षर
छान अक्षर
व्वा सुंदर आहे अक्षर
व्वा सुंदर आहे अक्षर
अक्षर कौतुकाबद्दल सर्व
अक्षर कौतुकाबद्दल सर्व मायबोलीकरांचे मनापासून आभार. आपल्या कौतुकाने पुन्हा वळणदार लिहिते राहीले पाहिजे, अशी सकारात्मक उर्जा आपल्या कौतुक प्रतिसादांनी भरली.
आभार. आणि लव यू ऑल.
ता.क. मला प्रतिसाद टंकन करतांना अडचणी येत आहेत. ( हे मलाच होतंय की सर्वांना) मला अन्य संस्थ्ळावरुन प्रतिसाद चोप्य पस्ते करावा लागला.
-दिलीप बिरुटे