बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
*************************************************
त्या बाकावरची नजर न हलवता तिने दुसरीला इशारा केला. दोघेजण तिथे बसले होते. आजूबाजूच्या जगाला विसरून. एकमेकांच्या नजरेत नजर, हातात हात आणि ओठही जुळलेले.
कधी काळी त्या दोघीदेखिल जगापासून लपून छपून त्याच बाकावर बसून त्यांच्यातल्या नात्याची ओळख करून घेत होत्या. समाजाला मान्य नसलेलं नातं होतं त्यांचं. त्या ते पुढे नाही नेऊ शकल्या. मनावर दगड ठेऊन दोघी दोन वेगळ्या वाटांनी गेल्या.
हाच तो बाक, हीच नदी, हाच परिसर .....
.... बाकावरचे दोघे उठले. देखणे रुबाबदार तरूण. छानपैकी हातात हात घालून गप्पा मारत शहराच्या दिशेनं निघाले. त्यांना आता तितकीशी फिकीर नव्हती समाजाची .... त्यांना एकत्र भविष्याची स्वप्न बघायची मुभा होती.
दोघीही एकमेकींकडे बघून समाधानानं हसल्या.
आवडली
आवडली
मस्त! आवडली. याच धर्तीवर
मस्त! आवडली. याच धर्तीवर विचार करत होतो काल.
आवडली! या थीमवर कोणितरी
आवडली! या थीमवर कोणितरी लिहिणार असं वाटतच होतं.
फक्त- 100 शब्द हे सुरुवातीचा परिच्छेद धरून आहेत त्यामुळे शशक पेक्षा थोडी मोठी कथा झाली आहे.
जमली आहे
जमली आहे
छान आहे.
छान आहे.
छान! ह्याच धर्तीवर मीही विचार
छान! ह्याच धर्तीवर मीही विचार करत होतो. आवडली.
छान!
छान!
छान आहे कथा.
छान आहे कथा.
आवडली
आवडली
छान जमलीय.
छान जमलीय.
छान जमलीय.
छान जमलीय.
छान!
छान!
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
फक्त- 100 शब्द हे सुरुवातीचा परिच्छेद धरून आहेत त्यामुळे शशक पेक्षा थोडी मोठी कथा झाली आहे. >>> अरेच्चा! असं होतं होय. मी नीट वाचले नाहीत नियम म्हणजे. आता राहू दे. बदलत नाही. धन्यवाद व्हाईटहॅट.
छान आहे विषय आणि जमली ही
छान आहे विषय आणि जमली ही छानच आहे मामी
आवडली.
आवडली.
आवडली कथा
आवडली कथा
आवडली , खूपच छान संकल्पना.
आवडली , खूपच छान संकल्पना.
मस्त! आवडली!
मस्त! आवडली!
छान
छान
(No subject)
आवडली
छान जमली आहे.
छान जमली आहे.
Wow, छान झाली आहे कथा, मामी!
Wow, छान झाली आहे कथा, मामी! तुमचे लिखाण इतक्या दिवसांनी पाहून आनंद झाला
छान जमलीयं कथा
छान जमलीयं कथा
छान जमल्ये
छान जमल्ये
सुरुवातीच्या वाक्यांशी एकदम सुसंगत.
मस्तच!
मस्तच!
मस्त जमलीय कथा!
मस्त जमलीय कथा!
वेगळीच कल्पना.. छान झाली आहे
वेगळीच कल्पना.. छान झाली आहे कथा!!
छान कथा
छान कथा
मस्त! आवडली! Happy
मस्त! आवडली! Happy
छान बदल!
छान बदल! आवडली कथा!
Pages