Submitted by फलक से जुदा on 1 July, 2022 - 07:53
मागील लेख क्रमशः वाचुन प्रतीक्षेत असणारा तुमचा एक चाहता.
"आफ्रिकन आरोपीला त्यांचे केस कापायला सांगून त्यांचे जेवण, गादी, पांघरूण ई व्यवस्था कोठे करायची याची चाचपणी करू लागला. हॉलच्या बाहेर ज्या ठिकाणी केस कापण्याचा कार्यक्रम सुरू होता तिकडे नविन आरोपींना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. ------ किशोर रामचंद्र मुंढे, अजमान. क्रमशः"
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फसेजु आठवण करून दिल्याबद्दल
फसेजु आठवण करून दिल्याबद्दल आभार. मोबाईल टंकलेखन असुविधेमुळे थोडा विलंब होत आहे. लवकरच पुढील भाग प्रसिद्ध करण्यात येतील.
धन्यवाद किशोरजी
धन्यवाद किशोरजी
धन्यवाद किशोर जी. आपल्या
धन्यवाद किशोर जी. आपल्या लेखांच्या प्रतीक्षेत.
टंक लेखन अडचण असेल तर Google input tools वापरा
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/
सर्वात सोपे, mobile, laptop, tab सर्वांवर चालते.