मला ही ओटीटी पद्धतच झेपत नाही. आपणच पिक्चर वा सिरीज शोधायची आणि ते लावायचे.
आधी छान होते. न्यू रिलीज पिक्चर लगेचच केबलवाला लावायचा. ईतर चॅनेलवर कुठले पिक्चर लागले आहेत ते चॅनेल सर्फ करून शोधायचे आणि बघायचे. वा मालिका त्या त्या टाईमस्लॉटनुसार बघायच्या.
ओटीटीमुळे आपल्या सवडीआवडीनुसार बघायला मिळतेय त्याने आयुष्यातला एक सरप्राईज फॅक्टर हरवलाय असे वाटते.
जसे पुर्वी डिप्लोमाला असताना आम्ही अभ्यास करताना एफएमवर गाणी लावायचो. एखादे आवडीचे गाणे लागले की ते ऐकण्यात एक मजा होती. पण नंतर मोबाईलमध्येच शेकडो गाणी स्टोअर करायची सोय झाली. सुरुवातीला बरे वाटले पण नंतर आधीच कुठले गाणे ऐकायचेय हे ठरवून ते ऐकण्यामुळे तो सरप्राईज एलिमेंट हरवलाय असे वाटते.
१) हॉस्टेलची तीन चार मुले एका रुममध्ये राहतात तिकडे हे प्रकरण सुरू झाले असावे. पैसे वाटून घेतले जातात. पण कुटुंबात किती ओटीटींची वर्गणी भरणार?
२)टीवी चानेलना सरकारी सेन्सॉरचा अडणा असतो तसा ओटीटी चित्रफितींना नसतो याचा फायदा घेऊन अतिरंजित प्रसंग, शिव्या घुसडतात. याने वास्तविक मनोरंजन वाढते म्हणे.
३) कुणी एखाद्या ओटीटीची भलामण केली की दुसरा तिसरी सांगतो.
४)अमेझोन प्राइमने वर्गणी वाढवत नेली. वार्षिक स्वस्त पडते पण ६ /३/१ महिने १८०/१५०/१३० असा रेट वाढतो. (पण यात अमेझॉन अनलिमिटेड ही पुस्तकांची वर्गणी येत नाही.)
५)सध्या एरटेलने ६९९ मध्ये दोन महिने ३जीबी डेटा/रोज दोन महिने या प्लानमध्ये अमेझोन प्राईम दोन महिने दिले आहे ते वापरतो. ( साधारण शंभर रु महिना पडतंय.) कोणत्याही डिवाइसवर कुणालाही कुटुंबात वापरता येते हा फायदा.
अभिषेक नाईक, का चिडताय उडवला तर ? दुसरे म्हणजे माझे नाव सुहास आहे आणि आडनाव दिलेले नाही. तुम्हाला कुणी काहीही सांगते आणि तुम्ही एक ते एकच धरून राहिला. डूख धरलाय कि काय माझ्यावर ?
तुम्ही ऋन्मेष नावाने बागडा, अर्चना सरकार नावाने बागडा, माझे काही एक म्हणणे नाही. पण माझा धागा मी उडवला म्हणून आदळ आपट नका करू दादा. शांत व्हा.
सर, ऑर्कुटवरपण तुम्ही आधी इतर नावाने आला होतात. मग तुमचा अभिषेक नावाने निवांत आलात. आठवण करून दिली.
( या धाग्यावर फिल्मी या आयडीने कमेंट केलेली तुम्हाला माहिती होती यासाठी १०० मार्क्स)
सर, तुम्ही कबूल व्हाल ही अपेक्षा मी कसा ठेवीन ?
जर खरोखर प्रामाणिक असाल तर एक्स मॅन या आयडीने मला आणि ब्लॅक रॉबीन + स्ट्रेंजर या दोन आयडींनी तुम्ही आशुचँप यांना शिवीगाळ केली कि नाही ? आशुचँप हे पत्रकार आहेत. तुमच्या मागे लागण्याइतका वेळ त्यांच्याकडे नाही. त्यांना फक्त तुमची ही दोन रूपं समोर आणायची होती.
मुद्दा एकदम बरोबर आहे.
मुद्दा एकदम बरोबर आहे.
मला ही ओटीटी पद्धतच झेपत नाही
मला ही ओटीटी पद्धतच झेपत नाही. आपणच पिक्चर वा सिरीज शोधायची आणि ते लावायचे.
आधी छान होते. न्यू रिलीज पिक्चर लगेचच केबलवाला लावायचा. ईतर चॅनेलवर कुठले पिक्चर लागले आहेत ते चॅनेल सर्फ करून शोधायचे आणि बघायचे. वा मालिका त्या त्या टाईमस्लॉटनुसार बघायच्या.
ओटीटीमुळे आपल्या सवडीआवडीनुसार बघायला मिळतेय त्याने आयुष्यातला एक सरप्राईज फॅक्टर हरवलाय असे वाटते.
जसे पुर्वी डिप्लोमाला असताना आम्ही अभ्यास करताना एफएमवर गाणी लावायचो. एखादे आवडीचे गाणे लागले की ते ऐकण्यात एक मजा होती. पण नंतर मोबाईलमध्येच शेकडो गाणी स्टोअर करायची सोय झाली. सुरुवातीला बरे वाटले पण नंतर आधीच कुठले गाणे ऐकायचेय हे ठरवून ते ऐकण्यामुळे तो सरप्राईज एलिमेंट हरवलाय असे वाटते.
विचार करण्यासारखा मुद्दा.
विचार करण्यासारखा मुद्दा.
१) हॉस्टेलची तीन चार मुले एका रुममध्ये राहतात तिकडे हे प्रकरण सुरू झाले असावे. पैसे वाटून घेतले जातात. पण कुटुंबात किती ओटीटींची वर्गणी भरणार?
२)टीवी चानेलना सरकारी सेन्सॉरचा अडणा असतो तसा ओटीटी चित्रफितींना नसतो याचा फायदा घेऊन अतिरंजित प्रसंग, शिव्या घुसडतात. याने वास्तविक मनोरंजन वाढते म्हणे.
३) कुणी एखाद्या ओटीटीची भलामण केली की दुसरा तिसरी सांगतो.
४)अमेझोन प्राइमने वर्गणी वाढवत नेली. वार्षिक स्वस्त पडते पण ६ /३/१ महिने १८०/१५०/१३० असा रेट वाढतो. (पण यात अमेझॉन अनलिमिटेड ही पुस्तकांची वर्गणी येत नाही.)
५)सध्या एरटेलने ६९९ मध्ये दोन महिने ३जीबी डेटा/रोज दोन महिने या प्लानमध्ये अमेझोन प्राईम दोन महिने दिले आहे ते वापरतो. ( साधारण शंभर रु महिना पडतंय.) कोणत्याही डिवाइसवर कुणालाही कुटुंबात वापरता येते हा फायदा.
का रे उडवालास किरण्या?
का रे उडवालास किरण्या?
अभिषेक नाईक, का चिडताय उडवला
अभिषेक नाईक, का चिडताय उडवला तर ? दुसरे म्हणजे माझे नाव सुहास आहे आणि आडनाव दिलेले नाही. तुम्हाला कुणी काहीही सांगते आणि तुम्ही एक ते एकच धरून राहिला. डूख धरलाय कि काय माझ्यावर ?
तुम्ही ऋन्मेष नावाने बागडा, अर्चना सरकार नावाने बागडा, माझे काही एक म्हणणे नाही. पण माझा धागा मी उडवला म्हणून आदळ आपट नका करू दादा. शांत व्हा.
फिल्मी आयडी
फिल्मी आयडी
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
11 वर्ष 3 months
तुमचा अभिषेक
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
10 वर्ष 4 months
आता मायबोली संस्थापक मीच आहे हे एकदा ऐकले की मी पुढचा धागा काढायला मोकळा
निदान आयडी किती जुना आहे हे तरी बघत जावा रे..
जोक्स द अपार्ट,
भांडा रे आपापसात. पण दरवेळी मला मध्ये का आणता. मजेपर्यंत ठिक आहे. बोअर होईल ईतकेही नका ना करू _/\_
हे मा शे पो !
सर, ऑर्कुटवरपण तुम्ही आधी इतर
सर, ऑर्कुटवरपण तुम्ही आधी इतर नावाने आला होतात. मग तुमचा अभिषेक नावाने निवांत आलात. आठवण करून दिली.
( या धाग्यावर फिल्मी या आयडीने कमेंट केलेली तुम्हाला माहिती होती यासाठी १०० मार्क्स)
छान
छान
मला मायबोली हे संकेतस्थळ समजले.
आधी मी तिथे एक डु आयडी काढला.
मग वर्षभराने ओरिजिनल काढला.
छान
सर, तुम्ही कबूल व्हाल ही