Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
![आयपीएल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/03/26/images.jpeg)
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शमी हा भारतीय गोलंदाजांच्या
शमी हा भारतीय गोलंदाजांच्या परंपरेला अनुसरून फिल्डिंग करतो.
जडेजा, कपिल किंवा आगरकर हे अपवाद आहेत. बाकी सगळे कुंबळे किंवा श्रीनाथ कॅटेगरी चे.
बटलर ची खूपच लकी इंनिंग. अनेक
बटलर ची खूपच लकी इंनिंग. अनेक मिस हिट्स, ड्रॉप कॅचेस आणि मिसफिल्ड नंतर 89.
बटलर ची खूपच लकी इंनिंग. अनेक
बटलर ची खूपच लकी इंनिंग. अनेक मिस हिट्स, ड्रॉप कॅचेस आणि मिसफिल्ड नंतर 89. >> प्रत्येक जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला असे म्हणून शकता. एक उत्कृष्ट क्वालिटी प्लेयर ह्याचे उदाहरण दिले त्याने आज. पॉवर गेम चालत नव्हता तर धीर धरला स्लॉट डिलीव्हरीज मिळेतो.
हो. तसंही म्हणू शकतो.
हो. तसंही म्हणू शकतो.
चेस होऊ शकतो हा स्कोअर. ईथला
चेस होऊ शकतो हा स्कोअर. ईथला पहिलाच सामना आहे.
वाह पोस्ट टाकताच शुभमन
वाह पोस्ट टाकताच शुभमन बापूंचा आश्विनला सिक्स.... आणि ही पोस्ट लिहितानाच चौका... अरे अजून एक.. ६ ४ ४ .. पोस्ट सेव्ह करू की थांबू अजून एक बॉल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून विकेट गाळू नका म्हणा!
अजून विकेट गाळू नका म्हणा! चांगले खेळत होते दोघंही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्त खेळले टायटन्स! आवा दे!
मस्त खेळले टायटन्स! आवा दे! आवादे!
मी आधीपासूनच फॅन होतो हे मी सांगतो परत. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पुढच्या १५ मिनिटात बाजी पलटली नाही म्हणजे झालं.
अरे काय धमाल चालूय
अरे काय धमाल चालूय
लास्ट ओवर १६
आणि मिलरचे दोन सिक्स.. जबरदस्त..
मिला!
मिला!
आणि अजून एक
आणि अजून एक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारी भारी मारली!
भारी भारी मारली! एकदम कंट्रोल मध्ये! साहा गेला तेव्हा वाटलं की आता सेटबॅक पण मस्त मस्त खेळले. लाईक अ बॉस!
होपफुली जिंकतील आय पि एल!
मिलर असे शॉट मारतोच हे माहीत
मिलर असे शॉट मारतोच हे माहीत असूनही सगळे बॉल स्लॉटमध्ये
पूअर बॉलिंग
एकदमच पूअर बॉलिंग शेवटची
एकदमच पूअर बॉलिंग शेवटची ओव्हर म्हणजे.
फायनल ला आरसीबी पाहिजे...
फायनल ला आरसीबी पाहिजे... गुजरात बेंगलोर मजा येईल...
“ एकदमच पूअर बॉलिंग शेवटची
“ एकदमच पूअर बॉलिंग शेवटची ओव्हर म्हणजे.” - मकॉयने कमावलेलं कृष्णाने गमावलं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वाईड यॉर्कर टाकायचे सोडून काय
वाईड यॉर्कर टाकायचे सोडून काय टप्प्यात चेंडू दिले काल लास्ट ओव्हरला!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण गुजरातने मस्त execute केला चेस काल!! They deserve the place in final for sure
As a RR fan, I would like to see them playing in one more match to reach final and beat Gujrat![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे काय गलथानपणा लावला आहे
अरे काय गलथानपणा लावला आहे जायंट्स नी. महागात पडू शकतो. पाटिदार केवढा सेट झालाय!
कार्तिक पाटीदार यांना बादच
कार्तिक पाटीदार यांना बादच नाही करायचे असे ठरवलेयज जणू लखनऊने..
आजही मोठा स्कोअर.
आजही चेस होऊ शकतो. पण पुढून राहुलची स्पेशल ईनिंग लागेल आज.
काल एलिमिनेट व्हायचे टेंशन नव्हते. आज असणार
पाटीदार ची इनिंग विलोभनीय
पाटीदार ची इनिंग विलोभनीय (फारा दिवसांनी वापरला हा शब्द!) तर कार्थिक ची तोडफोड. पण दोघांची भागीदारी कसली परिणामकारक झालीय. व्वा! आता आरसीबीच्या बॉलर्स नी हा स्कोअर डिफेंड करावा.
खूपच जास्त झाला
खूपच जास्त झाला
लास्ट ५ ओवर ८४ आले.
मोहसीन खानने त्यातही ईम्प्रेसिव्ह बॉलिंग टाकली आज. डेथला सुद्धा स्लो वेरीएशन छान दाखवले. वेगवान गोलंदाजांची नवीन फळी भारी तयार होतेय आपली. लिस्ट वाढतच जातेय. प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक, अर्शदीप, मोहसीन खान..
मोहसीन खान ला सिलेक्ट केले
मोहसीन खान ला सिलेक्ट केले नाही भारतीय संघामधे हे विचित्र होते. त्याच्या करंट फॉर्म वर तो असायलाच हवा होता.
राहुल भपंक आहे. हूडा तिसर्या क्रमांकावर खोर्याने धावा काढतोय तर मह्त्वाच्या मॅच मधे त्याला खाली खेचले. वोहरा जो फारसा खेळला नाहिये त्याल पॉवर प्ले वापरायला पाठवले.
आज पट्टीदार ने वाचवलेय बंगलोरच्या बॅटीगला.
वोहराला का पाठवले मलाही
वोहराला का पाठवले मलाही प्रश्न पडलेला. हुडा सुद्धा नवीन बॉलवर क्लास खेळतोय. वा स्वतःवरचे प्रेशर काढायला समोरून मारायला लुईसलाही पाठवता आले असते. बाकी टारगेट असे आहे की त्याने स्वतःच मारलेले उत्तम
राहूल कॅप्टन म्हणून क्लूलेस
राहूल कॅप्टन म्हणून क्लूलेस असतो हे परत एकदा (कितव्यांदा तरी) नमूद करुन खाली बसतो!!
पाटीदार आणि दिनेश कार्तिक
पाटीदार आणि दिनेश कार्तिक मस्तच खेळले!!
राहुलने पेस केले पाहिजे आता..... asking rate वाढतोय!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर्षल पटेल मस्त टाकतोय बॉलिंग
“राहूल कॅप्टन म्हणून क्लूलेस
“राहूल कॅप्टन म्हणून क्लूलेस असतो हे परत एकदा (कितव्यांदा तरी) नमूद करुन खाली बसतो” - अॅग्रीड!
“त्याच्या करंट फॉर्म वर तो असायलाच हवा होता.” - I don’t know. इतक्या तात्पुरत्या कामगिरीवर राष्ट्रीय संघात निवडावं असं मला वाटत नाही. तो करंट फॉर्म झटक्यात जाऊ शकतो आणि अशा वेळी भक्कम कामगिरी / अनुभवाच्या जोरावरच कमबॅक करता येतो (उदा. बटलर). म्हणूनच कदाचित तेवातियाला इंडियन टीममधे घेण्याच्या तुझ्या मताविषयी मी तितकासा sure नाहीये.
हूडा गॉट कॅरिड अवे!
हूडा गॉट कॅरिड अवे!
एकदम चुरशीची होणार असं दिसतय.
अजून ४ छक्के पाहिजेत लखनौला.
अजून ४ छक्के पाहिजेत लखनौला. ५ बसले तर मॅच त्यांची आहे.
हे लिहीपर्यंत १ झाला.
म्हणूनच कदाचित तेवातियाला
म्हणूनच कदाचित तेवातियाला इंडियन टीममधे घेण्याच्या तुझ्या मताविषयी मी तितकासा sure नाहीये. >> तेवातीया ला एक्स फॅक्टर साठी म्हणत होतो फॉर्म पेक्षा.
आता अवघड आहे.
आता अवघड आहे.
आर सि बि नी मागून येऊन चांगलाच गनिमी कावा केला. प्ले ऑफ्स पर्यंत पोहोचले.
Pages