लता स्वरपुष्प ५: ओ पालन हारे

Submitted by अश्विनीमामी on 6 February, 2022 - 09:23

मालिका लिहायची परत सुरू करायची होती . गाणी पण योजून ठेवलेली आहेत. पण आज श्रद्धांजलीच.

ओ पालन हारे. निर्गुण ओ न्यारे.
तुमरे बिन हमरा कौनो नाही.

हमरी उलझन सुलझाओ भगवन
तुमरे बिन हमरा कौ नो नाही.

तुम ही हम का हो संभाले
तुम ही हमरे रखवाले
तुमरे बिन हमरा कौनो नाही
तुमरे बिन हमरा कौनो नाही.

चंदा में तुमही तो भरे हो चांदनी
सूरज में उजाला तुमही से
ये गगन है मगन तुमही तो दिये ओ इसे तारे

भगवन ये जीवन तुम ही ना संवारोगे
तो क्या कोई संवारे

ओ पालन हारे निर्गुण और न्यारे
तुमरे बिन हमरा कौ नो नाही||

जो सुनो तो कहे प्रभु जी हमरी है बिनती
दुखी जन को धीरज दो
हारे नही वो कभी दुखसे
तुम निर्बल को रक्षा दो
रह बाये निर्बल सुख से

भक्ती को शक्ति दो
भक्ति को शक्ति दो

जग के जो स्वामी हो इतनी तो अर्ज सुनो
है पथ में अंधियारे
दे दो वरदान में उजियारे
ओ पालन हारे निर्गुण ओ न्यारे तुमरे बिन हमरा कौ नो नाही.
तुमरे बिन हमरा कौ नो नाही.

हे परमात्म्या मानवजातीतील सर्वात मधुर आवाज आज आम्ही तुझ्या कडे सुपुर्द केला आहे. आमच्या लताताईंची काळजी घे.
त्यांच्या शिवाय जगायची आम्हाला शक्ती दे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

>>>>>>मालिका लिहायची परत सुरू करायची होती . गाणी पण योजून ठेवलेली आहेत.
नेकी और पूछ पूछ!

>>>>>>>हे परमात्म्या मानवजातीतील सर्वात मधुर आवाज आज आम्ही तुझ्या कडे सुपुर्द केला आहे. आमच्या लताताईंची काळजी घे.
सुंदर!!!

हे परमात्म्या मानवजातीतील सर्वात मधुर आवाज आज आम्ही तुझ्या कडे सुपुर्द केला आहे. आमच्या लताताईंची काळजी घे.
त्यांच्या शिवाय जगायची आम्हाला शक्ती दे. > -^-

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

अशा सप्निल दिवसात आम्ही लतादीदिंच्या स्वरहिंदोळ्यावर झुलत असू. 'आजा आई बहार, दिल है बेकरार .....' गाण्यातला राजकुमार लताजींच्या स्वरामुळे साक्षात मनात साकार होत असे. अशा स्वच्छ आठवणी आहेत.

हे परमात्म्या मानवजातीतील सर्वात मधुर आवाज आज आम्ही तुझ्या कडे सुपुर्द केला आहे. आमच्या लताताईंची काळजी घे.
त्यांच्या शिवाय जगायची आम्हाला शक्ती दे. >> आजचा दिवस मनभर मळभ आणि अधूनमधून बरसात असाच गेला आहे. हे वाचले आणि अजून एक जोरदार सर आली! मनातलं लिहिलं आहे तुम्ही __/\__

:((