कोरियन आणि इतर वेबसिरीज

Submitted by जाई. on 23 January, 2022 - 11:52

सध्या कोरियन वेबसिरीज इन थिंग आहेत. वाहत्या बाफवर धनुडीने खालील यादी दिलेली ती इथे कॉपी पेस्ट करतेय.

१. What's wrong with secretary Kim
२. She was pretty
३. Fight for my way
४. Witches Love
५. Itaewon class
६. The Divine Fury
७. Beauty inside
८. Midnight runner
९. Hawarang - हे सगळे perk seo Joon चे
१०. Healer
११. Suspicious Partner
१२. The K2
१३. Love struck in the city - हे Ji chang Wook चे
१४. Crash landing on you
१५.Secret Garden
१६.Memories of Alhambra हे Hyun Bin चे
१७. Oh my Venus
१८.The master's Sun
१९. The secret Tarrius
२०. Be with you ( movie) -So Ji Sub चे
ह्या शिवाय बरेच बघितले ज्याची स्टार कास्ट माहिती नव्हती.
जसे
Reply 1988
My Mister
Misty
Hometown cha cha cha
Falling for Innocence
Missing 9
Her Private Life
Marriage contract
--------------------------------------------------------------------------

आरारांनी सायफाय सिनेमांची दिलेली यादी
१. बॅटल स्टार गॅलेक्टिका.
२. एजंट्स ऑफ शिल्ड.
३. स्टारगेट
४. जेसिका जोन्स
५. स्टार ट्रेक नेक्स्ट जेन.
६. स्टार वॉर्स, त्यातले सगळे व्हेरिएशन्स. उदा. मेंडलोरियन
७. वेस्ट वर्ल्ड
८. डॉक्टर हू. (शेवटचा सीझन भीषण बोगस अन बोअर आहे

तुम्ही पाहिलेल्या कोरियन सिरीज पण सांगा. हॅपी बिंजिंग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Squid game नेटफ्लिक्सवर आहे.

My girlfriend is an alien. याचा season 2 पण येतोय. खूप छान आहे. चायनीज ड्रामा आहे बहूतेक.
याच हिरोईनचा Crush पण छान आहे. मला iQIYI नावाचं app मिळालंय, त्यात या सगळ्या सिरिज् आहेत. त्याशिवाय We tv नावाचं app आहे त्यात पण या सिरिज मिळतात.

Something in the rains
One spring night
Encounter
Start up
Romance in the bonus book
Chocolate
The king
Legend of the blue sea
Decendants of the Sun
Record of the Youth

एन्काऊंटर बघतेय
थोडी रेंगाळणारी आहे पण सोंग हे क्यो आणि नायक दोघेही खूप गोड आहेत. त्यामुळे कंटाळा येत नाही.

K2 पहा JCW ने छान ACTING केली। त्याचा MY SUSPECIOUS PARTNER पण छान आहे
Descendants of the Sun वॉवच। हिरो दिलपर छा गया।

अरे वा वा जाई बरं झालं धागा काढला.

एन्काऊंटर बघतेय
थोडी रेंगाळणारी आहे पण सोंग हे क्यो आणि नायक दोघेही>> मी सोडली 2-3 एपिसोड बघून. कंटाळा आला.
सद्ध्या warm & cosy परत बघतेय.
आणि our beloved summer चालू आहे, दर आठवड्याला 2 एपिसोड एअर होताएत. ह्यात इटवान क्लास ची हिरोईन आहे. आणि पॅरासाइटचा हिरो आहे.

Marriage contract नावाची कोरियन सीरिज गेल्या वर्षी बघितली होती. बरी होती.

समथिंग इन द रेन आवडली होती. होमटाऊन चा चा चा, क्रॅशलँडिंग वगैरे कंटाळा आला. बाकी कोणत्या ट्राय केल्या नाहीत.

Dune नावाचा सिनेमा आहे. जुना वाला पहा आधी म्हणजे थोडी स्टोरी समजते.>>+१.

डूनी व्हीलूनव सातत्याने चांगले मूव्ही बनवीत आहे.

माय मिस्टर वेगळीच आहे सिरीयल. अजिबात टिपीकल कोरियन नाही. नक्की बघा.
वन स्प्रिंग नाईट पण समथिंग इन द रेन सारखी आहे.

अरे असा कोरियन व इतर मालिकांवर धागा मला कधीपासून काढायचा होता. बरे झाले तुम्ही काढला.
मीही बऱ्याच मालिका पहिल्या आहेत. पण क्रॅश लँडिंग ही सर्वात आवडती. त्यातील हिरो हिरोईन व सगळेच कास्ट खूप खूप आवडलेले.
ते दोघे रिअल लाईफ मध्ये ही कपल आहेत...

हीलर सिरीज बरेच दिवसांची पाहायची राहिली होती. आता संपवली. आवडली. जी चँग वूक हिरो खूपच आवडला. डोळ्यात बदाम !

Crash landing on you म्हणजे एकदम बॉलिवूड छाप भारत-पाक बॉर्डर इ इ आहे. पण एका शॉट मध्ये तिला ट्रक अ‍ॅक्सिडंट पासून वाचवायला तो बाईकवरून येतो .... उफ्फ्फ!! बायांना स्क्रिनवर पैसे फेकणे अलाऊड असते तर मी पण दोन-चार नोटा फेकल्या असत्या... Wink

मी डिसेंडंट्स ऑफ द सन पाहिल्याने क्रॅश लँडिंग आवडेल का सांगता येत नाही.पण बघायचे आहे.त्यातले पण जोडपे लग्न करतेय ना?

माझ्या वरच्या लिस्ट मध्ये बरेच राहिलेत, लिहीले नाहीत.
डिसेंडंट्स ऑफ सन ची पारायणं केली आहेत
मी अजून बरेच बघितले,
Because this is my first first life
Coffee prince
Boyes over flowers
Heirs
Princes hours
Vincenzo
Touch your heart
That winter the wind blows
It's ok that's love
Was it Love
The lies within
Lawless lawyer
100 days my prince ( ही मी किम सिऑन हो साठी बघितली, सेकंड लिड आहे तो ह्यात, पण होम टाऊन चा चा चा मध्ये मला खुपच आवडला तो)
Strongest delivery man ( ह्यात पण kim seon ho सेकंड लिड आहे)
Doctors
Dr Romantic
Our beloved summer
Forecasting love & wheather - चालू आहे ( हि मी पार्क मिंग यंग ह्या हिरोईन साठी बघतेय. हिरो पण चांगलं acting करतो,
park min young - What's wrong with Secretary Kim आणि हिलर ची हिरॉईन, )
Thirty Nine - चालू आहे ( ह्यात crash landingची हिरॉईन आहे)

@mi anu हो लग्न करणार आहेत क्रॅश लॅंडिग ची पेअर

मला that winter the wind blows अजिबात आवडली नाही.अभिनय उत्तम, पण मूळ गोष्टच आवडली नाही.शिवाय मुख्य नायक वयाने बराच मोठा वाटतो(पात्र तसेच असावे).
लव्ह इन द मूनलाईट खूप आवडली.क्युट आहे.मुख्य नायिका फक्त 17 वर्षांची आणि नायक 22 चा असेल तेव्हा 2016 मध्ये.पण अगदी डॉन अनुभव सगळ्यांचे.फक्त त्या नायिकेच्या काळ्या टोप्या बघून वैताग आला.

अनु My Mister नक्की बघ. वेगळी आहे. टिपीकल हिरो हिरॉईन स्टोरी नाहीये.,
that winter ची स्टोरी आता आठवत नाही, ती हिरॉईन आंधळी झालेली असते ( तिच्या च सावत्र आईमुळे, ना? ) खुप आधी बघितली आहे त्यामुळे आठवत नाही. हिरो त्याच्या पैशांसाठी काहीतरी जुगाड करत असतो, कोणीतरी वेगळाच बनून त्या घरात येतो.
तो हिरो it's ok that's Love मध्ये पण आहे.
Love in the moonlight नाही बघितली ( अजून)

ओके धनुडी माय मिस्टर, बघते.
आता फ्लॉवर ऑफ ईव्हील बघायला घेतलीये पण अजून फार रस येत नाहीये
बॉईज ओव्हर फ्लॉवर पण बघायची आहे.

Crash landing on you म्हणजे एकदम बॉलिवूड छाप भारत-पाक बॉर्डर इ इ आहे. पण एका शॉट मध्ये तिला ट्रक अ‍ॅक्सिडंट पासून वाचवायला तो बाईकवरून येतो .... उफ्फ्फ!! बायांना स्क्रिनवर पैसे फेकणे अलाऊड असते तर मी पण दोन-चार नोटा फेकल्या असत्या... Wink>>>
अगदी अगदी

सध्या business proposal नवीन सिरीज नेटफ्लिक्सवर पाहत आहे. अजून अर्धेच एपिसोडस release झाले आहेत. चांगली आहे.

Boyes over flowers
Heirs
What's wrong with Secretary Kim
full house

khup khup chan serials

मी अत्ता nevertheless बघून संपवली आणि song kang ( हिरोचं नाव) ची फॅन झाले. त्याला son of Netflix म्हणतात म्हणे. बऱ्याच सिरीयल आहेत त्याच्या.
हि Nevertheless पहिलीच अशी सिरीयल आहे जिच्यात बोल्ड सिन आहेत. किसींग, बेड सिन्स जे 14 व्या एपिसोड ला असतात साधारण ( बेड सिन्स नाहीच) ते ह्या सिरीयल मध्ये 4 थ्या एपिसोडलाच आहेत. पण ते खुप सुंदर आलेत सिरीयल मध्ये. मला सामोची एखादी गोष्ट वाचतेय असं वाटलं सीन बघताना.
आर्ट स्टुडंट्स ची गोष्ट आहे. Sculpture करणारे स्टुडंट्स.

मी सद्ध्या Navillera हि song kang चीच अजून एक अतिशय सुंदर सिरीयल बघतेय. ह्यात एक ७० वर्षाचा म्हातारा माणूस आणि २३ वर्षांचा तरूण दोघेही एकाच स्वप्नात पछाडलेले दोघांना बॅले शिकायची अतीव इच्छा. छान आहे सिरीयल माझा 4 था एपिसोड चालू आहे.

आम्ही नेहमीच जगाच्या मागून Happy
आता पहिली कोरीयन सिरियल बघायला घेतली - descendants of the sun .
सबटायटल्स वाचत बघतेय , त्यामुळे कंटाळा येतोय थोडा.
त्यातला हिरो आवडला .

Pages