Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2022 - 01:21
आयुष्यात कधी तुमचा पोपट, फजिती, पचका झाला असेल तर न लाजता ईथे लिहा आणि त्या आठवणींना पुन्हा उजाळा देत स्वत:वरच हसून घ्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे या धाग्याला 100 पार तरी
अरे या धाग्याला 100 पार तरी न्या
नैतर सर आता अजून एक धागा काढतील
किती कष्ट द्याल त्या गरीब जीवाला, काही तरी कदर करा की
92
92
धाग्याचा पोपट होउ नये म्हणुन
धाग्याचा पोपट होउ नये म्हणुन .... ९३
९४
९४
95
95
96
96
गप्पांच्या नादात मीच तुमचा
गप्पांच्या नादात मीच तुमचा अभिषेक हे उघड करून बसलो. आता पोस्ट संपादीत करायची वेळही निघून गेलीय. प्लीज ही खबर या धाग्याबाहेर जाऊ देऊ नका _/\_ >> टेन्शन नका घेऊ सर, अगदी कोणाला म्हंजे कोणालाच सांगणार नाही. हेच काय पण भन्नाट भास्कर, स्ट्रेंजरदादा हे पण तुमचेच अवतार हैत हे सुध्दा या कानाचं त्या कानाला कळु देणार नाही. (कोणाला आणखी काही आठवत असेल तर सांगा फक्त बाहेर कुठे बोलु नका. सरांच्या विनंतीचा मान ठेवायलाच पायजे.)
कोणी सत्यदेव म्हणा कोणी
कोणी सत्यदेव म्हणा कोणी सत्येणारायन म्हणा
भक्तांना सरांची सगळी रूपे सारखीच
सर देखील अपल्या भक्तांची नानाविध प्रकारे परिक्षा घेत असतात
आता बघा की मी आणि शांत माणूस यांशी अबोला धरलाय सरांनी
पण जातील हेही दिवस जातील
टिकास्रांचा लिलया नायनाट
टिकास्रांचा लिलया नायनाट करणारे सर कौतुकास्रांच्या माऱ्याने गांगरुन गेलेले दिसतात. पण थांबा, सर काहीतरी चमत्कार करुन दाखवतीलच.
100
100

धिंगाचंग ढिचांग
धिंगाचंग ढिचांग
ओहह !
ओहह !

चार पाच पेग्ज पण उतरत असतील
चार पाच पेग्ज पण उतरत असतील ना बाफ वाचल्यावर
त्यातून सर वॉल्क टॉल्क हुमायुन नेचर असे स्वनिर्मित शब्दप्रयोग करणार
एक वेगळा माणूस ठेवावा लागत असेल सरांचे म्हणणे समजावून सांगणारा ------तु बेरोजगार दिसतो तुलच ठेवतो
होय चालेल सर, आनंदाने करीन मी
होय चालेल सर, आनंदाने करीन मी हे काम
त्या निमित्ताने तुमचा आशीर्वाद मिळत राहील
Pages