माझे चारोळ्यांचे प्रयोग

Submitted by म्हाळसा on 27 December, 2021 - 10:22

आत्ताच एक ‘प्रयोगशील’ चारोळी सुचलीए..सांभाळून घ्या

तुझा लाईक येणार असेल तर स्टेटस बदलण्यात मजा आहे..
तुझा लाईक येणार असेल तर स्टेटस बदलण्यात मजा आहे.......
तूच पाहणार नसशील तर डीपी सुद्धा चेंज करण्यात काय अर्थ आहे?

आधीच म्हटलंय प्रयोगशील चारोळी त्यामुळे यमक तरी जुळव असं कोणी म्हणू नये..
बरं एकट्यानेच प्रयोग करण्यात काय मजा..त्यामुळे येऊद्यात तुमच्याही चार ओळी

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चारोळी म्हटल्यावर..

तुझा लाईक येणार असेल तर
स्टेटस बदलण्यात मजा आहे.......
तूच पाहणार नसशील तर डीपी सुद्धा
चेंज करण्यात काय अर्थ आहे?

It's criminal way that charoli going pop pop pop
It's criminal Runmesh ke dhaage won't stop stop stop...
(ही घे विडंबन चारोळी/गीत..काय म्हणशील ते...)

डिपी तुझा अताशा,
मी पाहण्यास टाळतो,
किती'शे' लाईक करून झाले,
तरीही एकटाच चालतो. Happy

मायबोली के जितने नज़ारें
है तुम्हारे है जी
मायबोली के जितने नज़ारें
है तुम्हारे है
यह ऍडमिन तुम्हारे है
यह वेमा तुम्हारे है
धागा तुम्हारा है
चारोळी तुम्हारी है
मायबोली का मजा ले लो
मायबोली का मजा लेलो
मायबोली तुम्हारी है...

तू तुझा डीपी बदलतेस
मी तो लाईक करतो
तू मला ब्लॉक करतेस
मी अजून एक प्रोफाईल काढतो

- डर मधील शाहरूखचा चाहता, ऋन्मेष

तुझा कमेंट येणार असेल तर
वाद घालण्यात मजा आहे.......
तूच पाहणार नसशील तर धागा सुद्धा
तर ड्यू आयडी काढण्यात काय अर्थ आहे...

Proud ऋन्मेष, बहुत गहरी चोट खायी है!!!!!!!!!!!!

तू तुझा डीपी बदलतेस
मी तो लाईक करतो
तू मला ब्लॉक करतेस
मी दुसरी शोधतो...

- इष्क मधील अमीर खान चा चाहता... (बस ट्रेन और....)

बहुत गहरी चोट खायी है
ऐसा वो हम से कहती है
अब उसे क्या बताऊ चोट देणे वाली
उसी के मोहल्ले मे रहती है

मेरे मुहल्लेमें सांड जो आया है
टकला पकाया है... तू ही तो नही...
सहेलीने मेरी जो बूट बनाया है
ढुं** पिटाया है... तू ही तो नही...

(हे ओरिजिनलः https://youtu.be/wHD6z0vuWiM गोड आहे म्हणून टाकते...)

Lol सगळेच भारी

DP change होतो
त्याला लाईक येत नाही
याचा अर्थ असा नाही की
तो कोणीच पाहत नाही

क क क्किरन करत आला शाखा
च च चष्मिष किरनशी नाही जमत म्हणत गेला आखा
हिटॲंड रन मधून वाचला सखा
आता सापाचे डंक मोजण्यात काय अर्थ आहे?

पहिल्या ओळीत आला शाखा
दुसऱ्यात आखा तिसऱ्यात सखा
चौथीला सापडत नव्हते यमक
तर खोकलाच असता विख्या वुख्खू वाखा

चारोळीचे यमक जुळलेच नाही
तुझ्या मनातले मला कळलेच नाही
कळूनही वळलेच नाही
तर काय अर्थ आहे ?

है अगर दिल मे दर्द
तो ब्रिस्क वॉकिंग कर लो
फिर भी न हुआ कम
तो अँजिओग्राफी कर लो।

सांबार मस्त झाले
चटणीही लाल झाली
पण पीठ नाही आंबले
ईनोने दिवस काढले
#आजचीव्यथा

'चांद'च्या जागी 'सांड' टाकून कितीतरी वात्रट गाणी तयार करता येतील.
#चांदछुपाबादलमें

सांड छूपा खेतोमें
फळफळके मेरे राणा
धूमठोक के भाग जा तू
ढुसणी मत तू खाना

वरचे वाचून माझाच एक जुना शेर आठवला..

अर्झ किया है,

है दर्द दिल मे, तो कागज पे उतार...
गीला होके, कभी तो सूख जायेगा.

शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज Happy

गीला सूखा करने के लिए
ये क्या भेल है
कितना नाजूक दिल है मेरा
पर तुम्हे लगा ये तो एक खेल है

जीने के बहाने लाखों है
जीना तुझ को आया ही नही
जीना तुझ को आजा ता तो
सापशिडी मैं जिंकताही नही

नेमकं काय झालं, त्याने तीला प्रपोज केलं की तीने त्याला दिल दिलं..
फक्त इतकंच आठवतं, बिस्कीटं होती माझीच अन् चहाचं बीलही मीच दिलं..

Pages