Submitted by rakhee_siji on 26 December, 2021 - 10:44
प्लीज, चांगला Physiatrists with रिहॅबिटेशन सेंटर सुचवा. पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील चालेल. schizophrenia disorder साठी, एका नातेवाईकांसाठी माहिती हवी आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=rehabilitation+centre+for+schizophrenia+...
1.Sunshine,vasai.
1.Sunshine,vasai.
2. नित्यानंद. हे पाचाणेला आहे.हिंजवडीपासून जवळ.
चैतन्य - बाणेर
चैतन्य - बाणेर
इकडे माझी स्किझोफ्रेनिया असलेली बहीण होती. उत्तम सोय आणि उपचार.
https://schizophrenia.org.in/
https://schizophrenia.org.in/ वर मी जे मानसिक आरोग्यातील स्टिग्मा या पोस्टमधे उल्लेख केलेले अनिल वर्तक हे त्या संस्थेचे आहेत.
खूप खूप धन्यवाद BLACKCAT,
खूप खूप धन्यवाद BLACKCAT, देवकी , अदिती, प्रकाश घाटपांडे !! कुणाला अमृतवेल, सिंहगडयाच्या पायथ्याशी असलेले माहित आहे का ? Dr विनायक जऱ्हाड यांचे. हे कोणीतरी suggest केले आहे आमच्या नातेवाईकांना .
राखीजी आपल्या नातेवाईकांना
राखीजी आपल्या नातेवाईकांना योग्य ती सेवा उपलब्ध होवो. आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा.
राखीजी आपल्या नातेवाईकांना
राखीजी आपल्या नातेवाईकांना योग्य ती सेवा उपलब्ध होवो. आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. >>+१
तुमच्या नातेवाईकांना अमृतवेल
तुमच्या नातेवाईकांना अमृतवेल आणि नित्यानंद ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहायला सांगा. नित्यानंद रिहॅब सेंटर हे डॉ. दलाया यांचे आहे.
बाकी बेस्ट ऑफ लक!
धन्यवाद सामो, स्वाती२ !!
धन्यवाद सामो, स्वाती२ !! तुमच्या नातेवाईकांना अमृतवेल आणि नित्यानंद ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहायला सांगा. नित्यानंद रिहॅब सेंटर हे डॉ. दलाया यांचे आहे>> हो देवकी तेच करणार आहोत, धन्यवाद .