Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20
नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो आत्ताच आलं
हो आत्ताच आलं
(No subject)
धन्यवाद शांत माणूस हा स मस्त
धन्यवाद शांत माणूस हा स मस्त दिसेल.
एक गम्मत करुन पहा.
एक गम्मत करुन पहा.
देवनागरी अक्षरांसाठी इंग्रजी निब वापरून पहा कसं दिसतं ते. वेगळा अन सुंदर फाँट बनतो.
ओके आ.रा.रा. ट्राय करतो.
ओके आ.रा.रा. ट्राय करतो.
इंग्रजी नीब हा काय प्रकार आहे
इंग्रजी नीब हा काय प्रकार आहे? अशी प्रत्येक भाषेची असते का?
/ हा इंग्रजी आणि \ हा
/ हा इंग्रजी आणि \ हा देवनागरी स्ट्रोक.
ओह! असं आहे होय!
ओह! असं आहे होय!
फॉरवर्ड स्लॅश नी बॅकवर्ड
फॉरवर्ड स्लॅश नी बॅकवर्ड स्लॅश म्हणा की.
ह्या हिशोबाने विंग्रज मागासलेले नी देवनागरी पुढारलेले म्हणायला हरकत नाही.
मागणीनुसार प्रतिसाद मी बंद
मागणीनुसार प्रतिसाद मी बंद केलेत. वेगळा लेख नाही.
भारतीयांकडे असणाऱ्या प्राचीन
भारतीयांकडे असणाऱ्या प्राचीन कला इतरांना न सांगितल्याने जशा लुप्त झाल्या तशीच कॅलिग्राफी कला लुप्त होणार आहे.
(No subject)
फा वरचा अनुस्वार चुकून पुसला गेला आणि त्याला तोफगोळ्याचा आकार आला
सर्वच कलाकारी आवडते आहे.
सर्वच कलाकारी आवडते आहे. अप्रतिम वाटते आहे वाचायला. गणेश हस्तलेखन स्पर्धेतील आपले अक्षर आठवते. कसलं वळणदार होते/आहे. कीप इट अप.
खूप खूप धन्यवाद सामो
खूप खूप धन्यवाद सामो
हा माझाच सुविचार आहे. खाली
हा माझाच सुविचार आहे. खाली नाव टाकायला विसरलो.
मस्तच आहे. मलापण शिकायची आहे,
मस्तच आहे. मलापण शिकायची आहे, इथं चिंचवडात एक दोन क्लासेस पण आहेत.
धन्यवाद लंपन. मी ऑनलाईन
धन्यवाद लंपन. मी ऑनलाईन शिकतोय. युट्युबवर फ्री असताना कशाला क्लास लावायचे.
(No subject)
छान लिहीले आहे वरचे वाक्य.
छान लिहीले आहे वरचे वाक्य. अक्षर, हास्यलहरींवरती हिंदोळत आहे असे वाटते. मज्जा आणि नर्व्हस शब्द वेगळ्या रंगात लिहीण्याचीआयाडिया आवडली. त्यामुळे जोक पटकन कळतोय
असे जोक असे वेगळ्या रंगातच
असे जोक असे वेगळ्या रंगातच लिहिले जातात.. जोक मस्त आहे.. मागेही वाचलेला.. पण अक्षर मात्र कमाल आहे.. या धाग्यावर पहिल्यांदाच आलोय. कारण मी कोंबडेचे पाय वाला. मागे त्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत तुम्हीच विजेते होता का बोकलत?
पुलंच्या सोबत हस्ताक्षराचे श्रेय घेणारे तुमचेही नाव वा वॉटरमार्क टाका आणि व्हॉटसपवर फिरवा. जोकसह बोकलत हे नावही वायरल होईल
धन्यवाद सामो आणि ऋन्मेष. हो
धन्यवाद सामो आणि ऋन्मेष. हो मीच विजेता होतो
पुलंच्या सोबत हस्ताक्षराचे श्रेय घेणारे तुमचेही नाव वा वॉटरमार्क टाका आणि व्हॉटसपवर फिरवा. जोकसह बोकलत हे नावही वायरल होईल>>> हो व्हाट्सअप्प वर टाकतो माझं नाव पण माझ्यापेक्षा भारी अक्षर लिहिणारे कितीतरी आहेत सोशल मीडियावर. त्यांचं अक्षर बघितलं की मला माझं खराब वाटायला लागतं.
बोकलत जमायला लागलं. मज्जा
बोकलत जमायला लागलं. मज्जा संस्था परफेक्ट.
मराठी पाऊल मधे पावलासारखे ठसे दिसले किंवा अजून काही करता आले तर ?
एक्स्प्रेशन्स किंवा प्रतिमा दिसल्या तर बेस्ट.
धन्यवाद शांत माणूस हो,
धन्यवाद शांत माणूस हो, तुम्ही बरोबर बोलताय जे लिहिलंय त्यानुसार चित्रांचा समावेश केला तर अजून छान दिसेल. प्रयत्न करतो.
Probably the first and the
The first and probably the last solo ghost Hunter
(No subject)
मस्त ... छान.
मस्त ...
छान.
धन्यवाद अमुपरी आणि नवीन
धन्यवाद अमुपरी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
आज पाहिला हा धागा.
आज पाहिला हा धागा.
फारच सुंदर अक्षर बोकलत!
धन्यवाद मानव मामा नवीन
धन्यवाद मानव मामा नवीन वर्षाच्या शुभेच्छा
खूप छान बोकलत
खूप छान बोकलत
माझे नांव कॅलिग्राफी करुन द्याल का?
Pages