काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
आई म्हणाली होती बरं की या खोलीत झोपू नको पण ही वाड्याच्या एका बाजूला , सज्जात लावलेला जुईचा वेल, कसं शांत शांत वाटत होतं पण ........
किंकाळी......
घाबरू नकोस, दर अमावस्येला या नळातून पाणी ठिबकतं. तुझे खापरपणजोबा रघोत्तमराव त्यांनी बांधलायं हा वाडा, त्यांचे भाऊ माधवराव यांचा मी मुलगा, शिक्षणासाठी पाठवलं होतं मला. याच वाड्यात, माझी मुंजही झाली होती. भली मोठी इस्टेट होती. सगळं आलबेल होतं. एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर खूप भूक लागली होती. रघूतात्याने मायेने बुंदीचे दोन लाडू भरवले फक्त मलाच....मलाच !!मगं इस्टेटीचे दोनंच वारस राहिले. तेव्हापासून या दिवशी मला तहान लागते आणि मी या खोलीत येतो, पाणी दे , पाणी.........
©अस्मिता.
गणेशोत्सव २०२१
खतरनाक!!!
खतरनाक!!!
बाप्रे ! मस्तच !!
बाप्रे ! मस्तच !!
हायला डेंजर मोड गोष्ट सही
हायला डेंजर मोड गोष्ट
सही आहे.
मस्त!
मस्त!
हायला डेंजर मोड गोष्ट Happy
हायला डेंजर मोड गोष्ट Happy सही आहे.....+१.
बापरे!!!!!!!!! छान आहे पण.
बापरे!!!!!!!!! छान आहे पण.
मस्त..
मस्त..
बाबो... भारीच जमलीये की!
बाबो... भारीच जमलीये की!
आधी डेंजर वाटली. आणि मग हसू
आधी डेंजर वाटली. आणि मग हसू यायला लागलं.
याच दिवशी तहान का लागते? बुंदीचे लाडू खाल्ले आणि पाणी प्यायच्या आधीच... राम नाम... झालं. म्हणून मग तहान.
का... ती तहान कशाची वेगळीच आहे?!!!!!
आता परत भिती वाटू लागली आहे!
मस्त!
विषबाधा झालेल्या व्यक्तीला
विषबाधा झालेल्या व्यक्तीला तहान लागते असे ऐकून आहे म्हणून पाण्याचा आवाज वगैरेशी कनेक्ट केले.
सर्वांचे आभार.
ओह्ह ओके.
ओह्ह ओके.
हर चतुर्थी को प्यास बुझाने एक घोट चैयेईच! 
माझं डोकं फार शिरेली बघुन... खून का बदला खून... खून की प्यासी वर गेलं.
>>>>>विषबाधा झालेल्या
>>>>>विषबाधा झालेल्या व्यक्तीला तहान लागते असे ऐकून आहे म्हणून पाण्याचा आवाज वगैरेशी कनेक्ट केले.
अगं बाई!!! आत्ता कळलं. मस्त आहे मग ट्विस्ट. काय तरी आत्याबाई बुंदीच्या लाडवांतून वीष घातलय
शंभरशब्दांत सुद्धा नसलेले
आत्याबाई नाही, काकाच सामो.
हां तात्या चं मी आत्या केलं
हां तात्या चं मी आत्या केलं गं चुकून. जेंडर चेन्ज ऑपरेशनही या कथेत आलं

(No subject)
Terror..! BTW, वाड्यात
Terror..! BTW, वाड्यात बाल्कनी?
रिनोव्हेटेड वाडा आहे.
रिनोव्हेटेड वाडा आहे.
काही भाग जुना, काही भाग नवा.
बापरे..!!
बापरे..!!
भारी जमलीये.
भारी जमलीये.
मस्तच. 'सज्जा' चालला असता का
मस्तच. 'सज्जा' चालला असता का शब्द?
हाहा भारी!
हाहा भारी!
अप्रतिम.
अप्रतिम.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
धन्यवाद लंपन, बदल केलेला आहे.
मस्त जमलीये!
मस्त जमलीये!
मस्तं.
मस्तं.
भारी!
भारी!
मस्त!
मस्त!
अस्मिता भारी आहे एकदम.. आता
अस्मिता भारी आहे एकदम.. आता बुंदीचा लाडू दिसला कि तुझीच आठवण येईल मला..
भारी कथा...
भारी कथा...
श्रवु धन्यवाद सर्वांना
श्रवु

धन्यवाद सर्वांना
Pages