
वनस्पती उद्यान आणि फ्रिडा काह्लो यांच्या कलेचा उत्सव
दोन-तीन आठवड्यांपूर्वी आम्ही आमच्याच गावातील San Antonio Botanical Garden येथे जावून आलो. तिथे सध्या फ्रिडा काह्लो ह्या प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकाराच्या कलेचा उत्सव साजरा केला जातो आहे. उद्यानात तिच्या कलेच्या कारकिर्दीत तिचे प्रेरणास्रोत असणाऱ्या वस्तू-प्राणी-पक्षी-फुलं यांचा समावेश करण्यात आला आहे. काळानुसार व स्थळानुसार त्यात झालेल्या बदलांबाबतही माहिती दिलेली आहे. भेटवस्तूंमधूनही तिचे चित्र किंवा विणकाम आणि एकंदर मेक्सिकोचा सांस्कृतिक वारसा जपला व पुढे नेला आहे. मला फ्रिडाबाबत वरवरची माहिती आहे, सलमा हाएकची मध्यवर्ती भुमिका असलेला 'फ्रिडा' सिनेमा बघितला आहे व आंतरजालावर थोडे वाचलेले आहे. पण कलाकार आणि कलाकृती नेहमी रोचकच असतात, कारण त्यांची बंडखोरी, कौशल्य, प्रतिभा व वेगळेपण. त्यांच्याबद्दल सामान्य लोकांना नेहमी कुतूहल असतेच !!
या वनस्पती उद्यानात इतरही पुष्कळ रोचक गोष्टी व झाडांचे फुलांचे प्रकार आहेत. मी वहावत जाऊन दोनशे हून अधिक फोटो काढलेत. आवडल्यास माझ्या ब्लॉगला इथे भेट द्या.
सहल........
प्रचि १.
आल्याबरोबर दिसणारे भव्य फलक.
प्रचि २.
गिफ्ट शॉपमधले मेक्सिकन झबले, आपल्याकडे असेच असते नं !!
प्रचि ३.
काही बाही महाग वस्तू.
प्रचि ४.
प्रचि ५.
हा 'शोलोइट्झक्वीन्टली' कुत्रा , ज्याला मी डुक्कर समजत होते.
प्रचि ६.
प्रचि ७. फ्रिडाच्या वस्तू.
प्रचि ८
प्रचि ९ फ्रिडाचे मेक्सिकोतील घर असेच कोबाल्ट ब्लू होते म्हणे.
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६ फ्रिडाच्या गुढ्या/गुढ्यांच्या फ्रिडा
प्रचि १७.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८ आम्लवर्गिय फळांची झाडे. प्रत्येक झाडाचा फोटो ब्लॉगवर दिलाय.
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१ गुलाबगँग.
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१ तळ्याकाठची फुलं.
प्रचि ४२ हे मला मधलेबोट वर केल्यासारखे अश्लिल दिसतेय.
प्रचि ४३ हमिंगबर्ड.
प्रचि ४४
प्रचि ४५
प्रचि ४६
आभार.
लेखन व फोटो ©अस्मिता.
>>>>>पण कलाकार आणि कलाकृती
>>>>>पण कलाकार आणि कलाकृती नेहमी रोचकच असतात, कारण त्यांची बंडखोरी, कौशल्य, प्रतिभा व वेगळेपण. त्यांच्याबद्दल सामान्य लोकांना नेहमी कुतूहल असतेच !!
वाह!! खरे आहे.
प्रचि नंतर बघते. आ त्ता जस्ट (फक्त) चाळली. सुंदर वाटली.
छानच! सुरेख आहेत फुले.
छानच! सुरेख आहेत फुले.
प्रचि ५ काय म्हणायचं???
फ्रिडाची प्रेरणा असलेला भुभू,
फ्रिडाची प्रेरणा असलेला भुभू, शोलोइट्झक्वीन्टली...हुश्श !
फोटो अपलोड केलायं, मी डुक्कर समजत होते याला, वाचून कळलं.
This Aztec name for Mexico's hairless dog is pronounced “show-low-itz-QUEENT-ly.” If you're looking to conserve syllables, saying “Xolo” (or “show-low”) works just fine.
प्रचि ४२ खरं तर सुंदर आहे. पण
प्रचि ४२ खरं तर सुंदर आहे. पण तू मधलं बोट बोलल्याने
छान आलेत फोटो
छान आलेत फोटो
बाग सुंदर आहे.
बाग सुंदर आहे.
सुरेख बाग!!
सुरेख बाग!!
हळूहळू फिरते बागेत. थॅंक्यु
हळूहळू फिरते बागेत. थॅंक्यु गो ओळख करून दिल्याबद्दल
अप्रतिम फोटो
अप्रतिम फोटो
खूप छान !!!
खूप छान !!!
छान बाग आहे. तु फोटो पण खूप
छान बाग आहे. तु फोटो पण खूप सुंदर क्लिक केलेत.एकदा बघून मन भरणार नाही पुन्हा पुन्हा पाहावेत असे फोटोज आहेत. धन्यवाद शेअर केल्याबद्दल!
४० व्या फोटोत दिसताय तुम्ही .
४० व्या फोटोत दिसताय तुम्ही ....
फोटो छान आहेत जावसं वाटतय.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.

खरंच की माझे प्रतिबिंब आलेयं. सूक्ष्म निरिक्षण जेम्स बॉन्ड.
कधीही या मी नेईन सर्वांनाच !!
सुंदर परिसर आणि तितकीच आकर्षक
सुंदर परिसर आणि तितकीच आकर्षक छायाचित्र. साफसफाई निगा सुद्धा छान सांभाळली आहे. छतवेल प्रचि २६ आवडले.
छान फोटो.
छान फोटो.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
छान आलेत फोटो !
छान आलेत फोटो !
खूप सुंदर फोटो आहेत.
खूप सुंदर फोटो आहेत.
तुझा ब्लॉग पाहिला.. छान आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा तुला..!
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार