स्त्रियांना नटायची आवड उपजत असते का?
बहुतांश बायकांना नटायची आवड जास्त असते. छानछान फॅशनेबल कपडे घालायची आणि दागदागिने घालायची आणि या सर्वांची खरेदी करायचीही आवड पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.
अर्थात हे विधान ओवरऑल समाजाच्या निरीक्षणावरून केलेले आहे. त्यामुळे असे काही नाही, हल्ली पुरुषही नटतात. किंवा आमच्याशेजारी अमुक तमुक जोडपे राहते त्यात बाईपेक्षा जास्त पुरुषच नटतो. वगैरे विधाने करू नका. किंवा माझे वरील विधान खोटे आहे असेही म्हणू नका. ते खोटे बोलणे होईल.
स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नटायची आवड जास्त असते हे आपल्या देशाबाबत तरी वैश्विक सत्य आहे. मी परदेशात फिरलो नाही त्यामुळे नो कॉमेंटस.
तर,
१) स्त्रियांना नटायची आवड उपजत आहे. निसर्गानेच त्यांना बहाल केली आहे. त्यांना स्वतःलाच छान छान नटायला आवडते असे आहे का?
कि
२) या मागे देखील आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचा हात आहे. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीनेच समाजात स्त्रियांना शोभेच्या बाहुलीचे स्थान दिले आहे, आणि त्या स्थानी आपले महत्व टिकवायला म्हणून स्त्रिया अधिकाअधिक आकर्षक दिसायचा प्रयत्न करतात?
सांज यांच्या श्रवण आणि पुरण येथील स्त्रियांना स्वयंपाकाची आवड कुठून आली की ती लादली गेली आहे या मुद्द्यावर विचार करताना हा मुद्दा डोक्यात आला. तिथला धागा भरकटू नये म्हणून सीमंतिनी यांनी सुचवल्याप्रमाणे ईथे स्वतंत्र धागा.
तुर्तास माझे याबाबत काही ठोस मत नाही. प्रतिसाद वाचून त्यानुसार आपले मत बनवायला आवडेल.
पृथ्वी वरील प्रतेक प्राणी आणि
पृथ्वी वरील प्रतेक प्राणी आणि त्यांची जवान पिल्ल ह्यांचे रूप बघा.तरुण स्त्री पुरुष पेक्षा.
तरुण बैल ,गाई,तरुण प्रतेक प्राणी माणसापेक्षा खूप सुंदर ,ताकत वान आहे.
निसर्गाने निर्माण केलेले sexual attaraction मुळे आपल्याला भास होतात.
पृथ्वी वरील प्रतेक प्राणी आणि
स्त्रियांची फॅशन आणि निसर्गाने ने निर्माण केलेली सुप्त इच्छा ह्याचा खूप जवळ चा संबंध आहे.
निसर्गाने ती इच्छा निर्माण करणे बंद केले तर चार चार महिने कोणी आंघोळ पण करणार नाही
निसर्गाने ती इच्छा निर्माण
निसर्गाने ती इच्छा निर्माण करणे बंद केले तर चार चार महिने कोणी आंघोळ पण करणार नाही>>
काहीही लिहिता सर तुम्ही.
शेजाऱ्यांच्या मत्सरामुळे
शेजाऱ्यांच्या मत्सरामुळे अधिकाधिक नटण्याची स्पर्धा .
नटने ह्याचे वर्गीकरण करा.
नटने ह्याचे वर्गीकरण करा.
सुंदर दिसावे l
1) हेल्थ .
हेल्थ साठी स्त्री असू किंवा पुरुष दोघांनी कष्ट
घेणे गरजेचे आहे
बाकी कपडे आणि सौंदर्य प्रसाधन ह्याचा आणि नर्टण्याचा संबंध काय?
Marketing चे बळी असतात ते ह्याच्यावर अवलंबून असतात.
ऋन्मेष सर, फिल्मी या आयडीने
ऋन्मेष सर, फिल्मी या आयडीने मला ईमेल करून शिव्या का देताय ? बिथरलेला दिसताय.

मी तुम्हाला उत्तर देत नाही. पण स्क्रीन शॉट वेमांना पाठवतोय.
फिल्मी आयडी
फिल्मी आयडी
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
11 वर्ष 3 months
तुमचा अभिषेक
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
10 वर्ष 4 months
आता मायबोली संस्थापक मीच आहे हे एकदा ऐकले की मी पुढचा धागा काढायला मोकळा
निदान आयडी किती जुना आहे हे तरी बघत जावा रे..
जोक्स द अपार्ट,
भांडा रे आपापसात. पण दरवेळी मला मध्ये का आणता. मजेपर्यंत ठिक आहे. बोअर होईल ईतकेही नका ना करू _/\_
हे मा शे पो !
या पोस्टला तिथे जे उत्तर दिले
या पोस्टला तिथे जे उत्तर दिले आहे तेच इथे पण.
सर ऑर्कुटवर पण तुम्ही आधी इतर नावाने आलात, मग तुमचा अभिषेक नावाने आला होतात.
आठवण करुन दिली फक्त.
Pages