Submitted by ------ on 30 April, 2021 - 21:39
गरज ही शोधांची जननी आहे. आपल्याला अनेक साध्या साध्या गोष्टींसाठी काही तरी शोध लागायला हवा होता असे वाटते. नंतर आपण ते विसरून जातो. अशा ( साध्या वाटणा-या ) शोधांबद्दल चर्चा करूयात.
मला प्राण्यांची भाषा समजण्यासाठी एखादं ट्रान्सलेटर किंवा अॅप बनलं तर हवं आहे.
चित्रपट बघताना खाद्यपदार्थ स्क्रीनवर आले / फोटो घेतले तर त्यांचा वासही आला पाहीजे असा शोध लागावा असे वाटते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी एक असा शोध लावतोय की त्या
मी एक असा शोध लावतोय की त्या शोधाद्वारे कोण कोणाचा डू आयडी आहे हे समजेल.
उकाडा सहन व्हावा किंवा कमी
उकाडा सहन व्हावा किंवा कमी व्हावा
Without electricity
असं काहीतरी
कल्पित गोष्टी सत्यात उतरवणारे
कल्पित गोष्टी सत्यात उतरवणारे यंत्र बनायला हवे
त्यातही विशेषतः time ट्रॅव्हल
त्यातही विशेषतः time ट्रॅव्हल मशीन बनवली तर श्री कृष्णाला भेटून श्री कृष्णा सिरीयल दाखवून येईन एकदा.
Pages