मायबोली वरच एकदा सायकलींग बद्दल एकदा वाचले आणि उत्साहाने सायकल विकत आणली त्या घटनेला आता ५-६ वर्षे झाली असतील , पण या एका छोट्याशा गोष्टीने माझे आयुष्यच बदलून गेले , हा सायकलींग चा प्रवास मोठा असला तरी तो प्रकाशचित्र रुपाने आणि त्यावर मला सुचलेल्या काहि ओळींनी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे .
प्र.चि.१
कोकण तसाही भटक्या लोकांचा जिव्हळ्याचा विषय , अशाच एका कोकण सायकल सफरीवर -२०१९ . सायकलस्वार अमित ,सत्यजित आणि मी
प्र.चि.२
पुण्याच्या आसपास असलेला निसर्ग अनुभवायचा तर पावसाळ्यात पानशेत धरणाकडे पाय वळणारच
प्र.चि.३
पुणे कन्याकुमारी सायकल सफर वर्ष २ रे -२०१९ कर्नाटक येथील बेंगरे बिच वरुन
प्र.चि. ४
नीलकंठेश्वर हे ही जवळच वसलेले सुंदर मंदीर बाजूचा परिसर ही सुरेख
प्र.चि. ५
पुणे कोकण गोवा ही एक अचानक ठरवून केलेली सायकल सफर -२०२० (फोटो सौजन्य - अभिजीत बुचके )
प्र.चि. ६
पुण्याजवळ असणारा भोर रस्त्यालगत नेकलेस पॉईंट -
प्र.चि.७
कादवे घाट पानशेत वेल्हा रस्ता
प्र.चि. ८
जर्सेश्वर मंदीर रस्ता (मांडवी कुडजे एन डी ए) पुणे
प्र.चि. ९
कोकण वाटा आणि समुद्र यांचे अनोखे नाते - आरे वारे किनारे
प्र.चि. १०
कोकणातील अजून एक शांत किनारा निवती बिच ( फोटो सौजन्य - केदार दिक्षित)
प्र.चि. ११
पुणे कन्याकुमारी सफरितील दांडेली अभय अरण्य ते येल्लापूर रस्ता - कर्नाटक
प्र.चि.१२
अंबोळगड किनारा ( फोटो सौजन्य : चिंतामणी करंबेळकर , शब्द - नासिर काजमी)
क्रमशः
किरण कुमार
मस्तच रे किरण !
मस्तच रे किरण !
क्रमशः वाचून आनंद झाला आहे.
पुभाप्र
छान !
छान !
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम. कविता ही आवडल्या.
अप्रतिम. कविता ही आवडल्या.
फोटो आणि ओळी सुरेख
फोटो आणि ओळी सुरेख
सुरेख फोटो आणि वर्णन ओळी !
सुरेख फोटो आणि वर्णन ओळी !
सुरेख!!!
सुरेख!!! एकदम टवटवीत झाले फोटो पाहून व कवितेच्या ओळी वाचून.
डोळे एकदम निवले सर्व दृष्यं
डोळे एकदम निवले सर्व दृष्यं बघून.
दुसर्या फोटोच्या ओळी (अंतरीचा ठाव) सर्वात आवडल्या.
फोटो सुंदर आहेत. त्यावरच्या
फोटो सुंदर आहेत. त्यावरच्या ओळीही आवडल्या.
किती छान मांडला आहे सर्व
किती छान मांडला आहे सर्व प्रवास! फोटो आणि ओळी दोन्ही आवडल्या.
मस्त फोटो व ओळी व कल्पना.
मस्त फोटो व ओळी व कल्पना.
खूप सुंदर फोटो...
खूप सुंदर फोटो...
कवितांच्या ओळीही खूप छान..!
खूप सुंदर फोटो...
खूप सुंदर फोटो...
कवितांच्या ओळीही खूप छान..! + 1
किरण ह्यातले बरचसे प्रवास
किरण ह्यातले बरचसे प्रवास तुझ्या सोबत अनुभवलेले आहेत प्रत्येक्षात, इतकेच काय ह्या कविता पण तुझ्या तोंडून ऐकल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्या नवीनच काहीतरी उमजून जातात.
आपण सगळेच आपल्या सफरीनबद्दल लेख लिहितो/लिहिले आहेत पण इतक्या मोजक्या शब्दात तू ते इतकं अचूक टिपलंय, त्याला तोड नाही.
हे क्रमशः आहे वाचून अजून आंनद झाला, त्यामुळे हे सुरू ठेव हे माझ्याकडून विनंती!
मस्त.... मनोहर यांना फार
मस्त.... मनोहर यांना फार दिवसांनी पाहिले...
प्रतिसादांबद्दल
प्रतिसादांबद्दल मायबोलीकरांचे मनापसून आभार ...............//\\................. धन्यावद
सुंदर! पुभाप्र
सुंदर! पुभाप्र
वाह किरण अप्रतिम प्रकाशचित्रे
वाह किरण अप्रतिम प्रकाशचित्रे आणि कविता तर एकदम मस्त आहेत. खूप सुंदर. सायकल प्रवासाचे अनुभव लिहा ना.