Submitted by नारी मारीतो on 15 April, 2021 - 15:01

अलिकडे ब-याच जणींच्या नव-यांना टक्कल असते. अशा बायकांना नव-याला टक्कल असल्याचे दु:ख असते का ?
टकलाकडे तुम्ही कसे बघता ?
- तुम्ही स्त्री असाल तर
- तुम्ही स्वतःच टक्कलवंत असाल तर
- तुम्ही केसाळ असाल तर
( काही स्त्रियांना पण टक्कल असते. पण खूपच कमी स्त्रियांत असते. मुद्दामून टक्कल केलेल्या स्त्रिया आकर्षक दिसतात. स्त्रियांमधल्या टकलाबद्दल या धाग्यावर नको).
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टक्कल पडणे हा काही रोग नाही
टक्कल पडणे हा काही रोग नाही किंवा व्यंगही नाही. >>> त्यांना वाळवी किंवा असं काही तरी वाटत असेल. त्यांना काय वाटतं ते सांगतात ते.
पतझड सावन बसंत बहार
टक्कल असणे हे बुद्धीमान
टक्कल असणे हे बुद्धीमान माणसाचे चिन्ह असते असा माझा समज दीर्घकाळ होता
>>>>
मला चष्मा घातलेले बुद्धीमान वाटतात आणि टक्कल असलेले आदरणीय. मोठे आणि विस्कटलेल्या केसांचे लोकं फ्रेण्डली वाटतात. तेल लावलेले सिन्सिअर. तर लांब कल्ल्या ठेवणारे ओवरस्मार्ट वाटतात.
टक्कल असलेले आदरणीय.>> तुमचा
टक्कल असलेले आदरणीय.>> तुमचा बॉस टकलु नसावा.
माझ्यावर नमकहलालच्या
माझ्यावर नमकहलालच्या अमिताभसारखे संस्कार झालेत.
बॉसचा मी आदरच करतो
छान चाललीय चर्चा
छान चाललीय चर्चा
BTW तो मुख्य फोटोतला माणूस राजकुमार विल्यम आहे का?
मला तर तरुणपणीचा टॉम क्रूझ
.
Pages