हा धागा फेब्रुवारी २०२१ चा आहे
आणि त्यांचे मायबोली वय ३ वर्षे ११ महिने आहे.
म्हणजे हा त्यांनी मायबोली सभासदत्व घेतल्यानंतर पहिल्याच महिन्यात प्रकाशित केलेला कथा धागा आहे. त्यांना कल्पना नसावी इथे नेमके काय कसे लिहितात..
Submitted by ऋन्मेऽऽष on 14 February, 2025 - 12:45
आता छान लिहितात त्या त्यांची भुरटे चोर वाली कथा कम लेख छान होता .ही कथा परत लिहाल का . डाव्या हाताच्या व्यक्तींचा स्ट्रुगल पाहिलाय आई डावरी असल्यामुळे त्यामुळे कथा वाचावीशी वाटतेय.
हे वाचण्यासाठी आहे ?????
हे वाचण्यासाठी आहे ?????
हे वाचण्यासाठी आहे ????? >>>
हे वाचण्यासाठी आहे ????? >>> हो, उजव्या हाताने झूम करून उजव्या व डाव्या डोळ्याने
शर्मिला तुम्ही इमेज अपलोड
शर्मिला तुम्ही इमेज अपलोड केलीय त्याऐवजी नवीन लेखन करा विभागात लिहा.
Dhanyawad, Varnita.
Dhanyawad, Varnita.
कथा दिसत नाही.
कथा दिसत नाही.इमेजही
काहितरी चुक झालेली दिसतेय.
काहितरी चुक झालेली दिसतेय.
हा धागा फेब्रुवारी २०२१ चा
हा धागा फेब्रुवारी २०२१ चा आहे
आणि त्यांचे मायबोली वय ३ वर्षे ११ महिने आहे.
म्हणजे हा त्यांनी मायबोली सभासदत्व घेतल्यानंतर पहिल्याच महिन्यात प्रकाशित केलेला कथा धागा आहे. त्यांना कल्पना नसावी इथे नेमके काय कसे लिहितात..
आता छान लिहितात त्या त्यांची
आता छान लिहितात त्या त्यांची भुरटे चोर वाली कथा कम लेख छान होता .ही कथा परत लिहाल का . डाव्या हाताच्या व्यक्तींचा स्ट्रुगल पाहिलाय आई डावरी असल्यामुळे त्यामुळे कथा वाचावीशी वाटतेय.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/79860
उजवा हात कथेची लिंक दिलीय वर.
उजवा हात कथेची लिंक दिलीय वर.
आधी मला डिलिट करणं पण माहित नव्हतं त्यामुळे image लिंक वर नं दिसणारी कथा तशीच राहिली.