Submitted by कविन on 8 February, 2021 - 03:21
०७.०२.२०२१
“Don’t go Anu?”
“अरे! रिझर्व्हेशनही केलय ऑफ़िसने”
“कॅन्सल कर”
“शक्य असतं तर केलं नसतं का? बिग बॉस का सुनना पडता है”
“मग, मी पण येऊ?”
“चूप रे!”
“मी खरच प्लॅन करतोय. अर्जही केलाय. सध्या RAC-1 मिळालय. ”
“आर यु मॅड? त्यापेक्षा इथली पेंडिंग कामं आटप”
-------------------
०८.०२.२०२१
From:office.chitragupta@lifeaccount.com
Subject: Cancellation of reservation
दात्याची नोंद झाल्यामुळे तुमचे आरक्षीत तिकीट रद्द करण्यात येत आहे.
Enjoy Life.
Yours truly
-------------------
०८.०२.२०२१
From:office.chitragupta@lifeaccount.com
Subject: Confirmation of RAC-1
अनु यांचे तिकीट रद्द झाल्यामुळे RAC-1 यांचे तिकीट कन्फर्म करण्यात यावे.
Kindly update your record and do the needful .
Yours truly
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरी
जबरी
खतरनाक!
खतरनाक!
भारी!
भारी!
छान.
छान.
भारीच आहे
भारीच आहे
ती नाही गेली तर तोही नाही
ती नाही गेली तर तोही नाही जाणार. नाही कळली कदाचित मला.
ज ब र द स्त
ज ब र द स्त
भारी!! वेगळीच आहे कथा एकदम.
भारी!! वेगळीच आहे कथा एकदम.
ती नाही गेली तर तो मरणार..
तीचे तिकीट कँन्सल म्हणजे त्याचे कन्फर्म यमसदनाचे.. असेच आहे ना??
तो तीला लाईफ देणारा दाता का?
ती जातेय म्हणुन तो जातोय ना
ती जातेय म्हणुन तो जातोय ना मग तिचं जाणं कॅन्सल झालं तर तोही जाणार नाही.
खतरनाक!! मस्त आहे.
खतरनाक!! मस्त आहे.
जबरी !
जबरी !
दात्याचे : आधी वाटलं टायपो झाला की काय
ईमेल आयडी कडे लक्ष उशीरा वेधलं गेलं
कळलं नाही.
कळलं नाही.
मला लागलेला अर्थ.
मला लागलेला अर्थ.
ती कुठे पृथ्वीवर ऑफिशियल टूर वर जात नाहीये. वर जात आहे. तिथल्या रिझर्व्हेशन बद्दल दोघेही बोलत आहेत. ऑफिस म्हणजे चित्रगुप्ताचं ऑफिस, तोच बिगबॉस. तो पण तिकडेच अर्ज करतो.
मला वेगवेगळे दोन अर्थ लागलेत.
मला वेगवेगळे दोन अर्थ लागलेत.
ती स्वर्गातून/यमलोकातून खाली येणार म्हणजे जन्म घेणार. जो तिथला मृत्यु असेही म्हणता येईल. पण आता तिचा मित्र जन्म घेणार.
.....
तिच्या ऐवजी तिचा मित्र मरणारं कारण तो वेटिंग मध्ये होता , हिने कँसल केले की त्याला मिळाले.
ते yum मी यम्मीतल्या 'यम-यम' सारखं वाचतेयं.
भारीच
भारीच
मी काढलेला अर्थ
मी काढलेला अर्थ
अनु म्हणजे अवस्था बरीच खराब असलेली कोव्हिड रुग्ण
RAC-1 म्हणजे जगण्याची इच्छा संपलेला पण तरीही फारशी गंभीर तब्येत नसलेला, वाचू शकणारा कोव्हीड रुग्ण
अचानक पणे अनु ला प्लझ्मा डोनर मिळून ती वाचते
आणि फारसा गंभीर नसलेला हा दुसरा रुग्ण मात्र मरतो.
(*अर्थ सपशेल चुकवला असला तर मारू नको हां कवे )
भारी आहे !!
भारी आहे !!
तीचे तिकीट कँन्सल म्हणजे
तीचे तिकीट कँन्सल म्हणजे त्याचे कन्फर्म यमसदनाचे.. असेच आहे ना??
>>> मलापण असाच अर्थ वाटतोय
जबरी.
जबरी.
पण चंपा म्हणाल्या तसं झालं तर आवडेल मला. ती नाही गेली तर तोही नाही जाणार.
भारीच लिहलंय..
भारीच लिहलंय..
मला नीटशी नाही समजली.
मला नीटशी नाही समजली.
ईमेल आयडी वगैरे लक्षात आलं, पण ती गेली नाही तर तो पण जाणार नाही...
पण 'दात्याची नोंद' म्हणजे काहीतरी आजारपणातून रिकव्हरी वगैरे असू शकतं. त्यामुळे मी_अनुने लावलेला अर्थ बरोबर वाटतोय.
पण... ऑफिस डॉट चित्रगुप्तने पहिल्या ईमेलमध्ये यमाला bcc करायला हवं ना? नाहीतर अनुला समजेल की ते!
मस्त कथा !.
मस्त कथा !.
अनु राहते, पण तो जातो. दुष्ट आहेत यम आणि चित्रगुप्त !
लले bcc >> खरच खरच. दहा महिने
लले bcc >> खरच खरच. दहा महिने ऑफीस बंद असल्याने डोस्क्यातून निसटलच हे bcc प्रकरण पार
अनु बिंगो काहीसं असच अगदी हेच नाही तरी
सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद
भारी! Bcc
भारी!
Bcc
आवडली.
आवडली.
भारी आहे गोष्ट. आधी समजली
भारी आहे गोष्ट. आधी समजली नव्हती .परत वाचली तेव्हा मी_अनु ने काढलेला अर्थ मलाही वाटला. पण मग तो RAC -1 बिचारा unlucky म्हणावा लागेल ना.
yam@lifeaccount.com असतं तर
yam@lifeaccount.com असतं तर लवकर उलगडा झाला असता.
भारीच आहे की.
भारीच आहे की.
भारीच
भारीच
Pages