Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00

जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह!!!!! तुम्हाला पण शुभेच्छा
वाह!!!!! तुम्हाला पण शुभेच्छा... चित्रे शेयर केल्याबद्दल धन्यवाद!!
सुरेख जमली आहे मधुबाला !
सुरेख जमली आहे मधुबाला !
तुम्हाला पण शुभेच्छा.
धन्यवाद सर्वांनाच!!
धन्यवाद सर्वांनाच!!
आइये मेहेरबान
आइये मेहेरबान
नवीन वर्षाची सुरुवात साधनेने!
नवीन वर्षाची सुरुवात साधनेने!!

अतिशय साधी, सुंदर, नैसर्गिक
अतिशय साधी, सुंदर, नैसर्गिक अभिनय असलेली कोवळ्या वयातली आवडती नायिका.... जमलीय ना?
साधना मस्तच जमलीय.. चेहर्
साधना मस्तच जमलीय.. चेहर्यावरील रेषनरेषा .. हावभाव खुपच छान जमतात मस्तच.. प्रश्नच नाहि तुझ्या रेखाटन ला
दुसरी नुतन ना? भारी सौंदर्य
नितांत सुरेख !
नितांत सुरेख !
कीप अप द गुड वर्क
धन्यवाद भावना, हर्पेन!
धन्यवाद भावना, हर्पेन!
अग भावना, पंढरीदादांची एक मुलाखत वाचली होती मी. त्यामधे त्यांनी नूतनचं नाव सगळ्यात पहिलं घेतलं होतं , की कमीतकमी वेळात मेकअप व्हायचा इतकी छान कांती!
अजून एक आवडती अभिनेत्री ..
अजून एक आवडती अभिनेत्री ..

वाह वाह!! रेखाटने, खूप छान
वाह वाह!! रेखाटने, खूप छान आहेत
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
खूपच छान !
खूपच छान !
कागद कोणता वापरला, पेन्सिल HB कि आणखी कोणती ?
नवी चित्रे बघितली. सुंदर
नवी चित्रे बघितली. सुंदर आहेत. पेन्सिल अजिबात खाली ठेऊ नका... छान सुरू आहे प्रगती.
माझ्या कडून चित्ररूपी
माझ्या कडून चित्ररूपी श्रद्धांजली !

ईश्वर त्याला सद्गती व न्याय
ईश्वर त्याला सद्गती व न्याय देवो ही प्रार्थना!!
खूप दिवसांनी पोस्ट करतेय पण
खूप दिवसांनी पोस्ट करतेय पण मला माहिती आहे तुम्हाला हे स्केच नक्की आवडेल

खूप छान.
खूप छान.
अगदी जीवंत चित्र आहे!
अगदी जीवंत चित्र आहे!
छान ..
छान ..
खूप सुरेख.
खूप सुरेख.
आशाताई, प्रेटी वुमन आणि
आशाताई, प्रेटी वुमन आणि सिंधुताई - लाजवाब.
क्या बात है! अप्रतिम!!
क्या बात है! अप्रतिम!!
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
सामो, या सिंधूताई नाहीत अशीच एक ग्रामीण महिला आहे... पण ठसठशीत आणि भावपूर्ण चेहरा म्हणून त्यांचं स्केच काढावंस वाटलं.
जिवंत डोळे,ठसठशीत कुंकू,
जिवंत डोळे,ठसठशीत कुंकू, रापलेपणा सगळंच सुंदर!!
ओह ओके.
ओह ओके.
सुंदरच आलेली आहेत सर्व
सुंदरच आलेली आहेत सर्व पोर्ट्रेटस !
चित्रकला बहरून आलीय !
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सर्वांना परत एकदा मनापासून
सर्वांना परत एकदा मनापासून धन्यवाद!
सर्व पोर्ट्रेटस खूप खूप खूप
सर्व पोर्ट्रेटस खूप खूप खूप सुंदर आहेत!!
Pages