मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अॅप आजच प्रकाशीत झाले.
हे अॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.
मायबोली वर प्रत्यक्ष लिहिणार्यांपेक्षा , वाचनमात्र रहाणार्यांची संख्या दहापट आहे. अशा वाचकांना हि सुविधा उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
या विभागात पाककृती लिहिणार्यां लेखकांच्या पाककृती आणखी जास्त वाचकांपर्यंत पोहोचतील.
मायबोलीचे अँड्रोईड अॅप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येईल.
तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.
तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.
ऍप इन्स्टॉल केले. छान
ऍप इन्स्टॉल केले. छान वाटतंय.
बाकी प्रतिक्रिया, सूचना असेल तर लिहेन नंतर.
"लेखन काढले आहे" अशा शीर्षक असलेल्या पाकृही दिसत आहेत. तसेच शीर्षक आहे पण लेखन काढुन टाकलेल्या पाकृसुद्धा. यासाठी काही फिल्टर वापरून त्या ऍपवर दिसणार नाहीत असे काही करता आले तर बघा.
मस्त आहे app
मस्त आहे app
छान सुरुवात
छान सुरुवात
मायबोलीवरील पाकृ खजिना जास्तीत जास्त वापरात येईल
वाह! छानच बातमी. लगेच ॲप
वाह! छानच बातमी. लगेच ॲप डाऊनलोड करून बघते
छान बातमी
छान बातमी
खूप छान ॲप आहे. खूप शुभेच्छा.
खूप छान ॲप आहे. खूप शुभेच्छा... इथे नवीन पोस्ट केलेली पाककृती पण ॲप मध्ये दिसेल का?
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
@मानव पृथ्वीकर ,
@मानव पृथ्वीकर ,
तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद. हा बदल करायला सुरुवात केली आहे.
@ओजस
हो. नवीन पोस्ट केलेली पाककृती पण ॲप मध्ये दिसेल
अरे वा! करते डाऊनलोड.
अरे वा! करते डाऊनलोड.
डाउनलोड केले...छान ॲप.
डाउनलोड केले...छान ॲप.
वा मस्त, अभिनंदन.
वा मस्त, अभिनंदन.
आय ओ एस अॅप बनवण्याचीही योजना असल्यास आनंद होईल.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
व्वा. हे छानच झाले. धन्यवाद
व्वा. हे छानच झाले. धन्यवाद टीम.
मस्तच. अभिनंदन आणि शुभेच्छा
मस्तच. अभिनंदन आणि शुभेच्छा टीम .
अभिनंदन !!
अभिनंदन !!
टीमचे आभार , अभिनंदन आणि
टीमचे आभार , अभिनंदन आणि शुभेच्छा !!
खूपच छान सोय. मस्त सुविधा आहे
खूपच छान सोय. मस्त सुविधा आहे. रुचकर स्वादिष्ट मराठी खाद्यपदार्थ शोधायला आणि बनवायला फारच उपयुक्त. मनःपूर्वक आभार.
डाउनलोड केलं. खुप छान आहे.
डाउनलोड केलं. खुप छान आहे.
केले डाऊनलोड! छान आहे!!
केले डाऊनलोड!
छान आहे!!
ह्यात केवळ रिसिपीज असू देत. बाकी आहार आणि पाकशास्त्र ह्या गटातील गप्पांची पाने नको.
Abhinandan! Iphone/iPad app?
Abhinandan!
Iphone/iPad app?
मायबोली आयओएस अॅप...
मायबोली आयओएस अॅप...
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे वा अभिनंदन
अरे वा अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
धन्यवाद सगळ्यांना. अॅप
धन्यवाद सगळ्यांना. अॅप उपयोगी वाटत असेल तर गुगल प्ले स्टोअर मधे तुमचा अभिप्राय आणि योग्य ते तारांकन द्या म्हणजे इतरांनाही त्याचा उपयोग होईल.
@विजय दिनकर पाटील, योकु IOS अॅपवर काम सुरु आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरे व्वा..मस्तच.. iOS ॲप
अरे व्वा..मस्तच.. iOS ॲप देखिल लवकर येऊ द्यात.
ऍप मस्त आहे.वर्गीकरण पटकन
ऍप मस्त आहे.वर्गीकरण पटकन मिळते.
ऍप वर एक रेसिपी उघडून मूळ लेखाची लिंक कॉपी पेस्ट आणि शेअर अशी काही सोय करता येईल का?
ज्यांच्याकडे अजून ऍप नाही त्यांना एक दोन रेसिपी लिंक शेअर करून ऍप कडे आकर्षित करायचे आहे.
मस्तच.
मस्तच.
सगळा पाकृ खजिना एकत्र आला.
या app ची लिंक
या app ची लिंक
Download केलं.
____________________
+++++++
१) वर्गवारी आवडली.
२) होमपेज पहिले पान जाण्यासाठी आणि शोध घेताना मागेपुढे जाण्यासाठी वेगळे बाण /दर्शक app च्या आतच दिले आहेत. फोनच्या ब्राउजरचा back /forward arrow वापरावा लागत नाही.
३) पाकृ शेअर करा ही लिंक मायबोली साइटच्या लेखाची आहे ती पाठवता येते. ( बाहेरच्या सभासदास app पाहावे लागणार नाही.)
---------–---
अन्नं वै प्राण: हे पाककृतीत गणले जाणार नाहीत पण खाद्यसंस्कृतीतले गाजलेले लेख कुठल्या विभागात दिले आहेत?
---------------------------
App भारी झाले आहे.
Pages