Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2020 - 16:45
गुलमोहर - ईतर कला या विभागातील माझा हा पहिलाच धागा. किंबहुना या विभागाचे सदस्यत्वही आज आत्ताच घेतले आहे. कधी घेईल असे वाटलेही नव्हते. कारण कुठल्याही कलेशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. पण मुलीसाठी म्हणून आज ईथे यावे लागले
लेकीचा धागा म्हणून नो बकवास सिधी बात,
आज वर भिंती तिने बरेच रंगवल्या, परवा पणत्यांवर हात साफ केला.
रंगसंगती, डिजाईन वगैरे सारेच तिच्याच मनाचे. दहा दहा मिनिटांत एक पणती तयार झाली.
माझा स्वतःचा कलरींग वा एकूणच चित्रकलेबाबत बाबत आनंदी आनंद असल्याने मला या कलेचे विशेष कौतुक वाटते,
बालमजूरी गुन्हा नसता तर पणत्यांचे दुकानच टाकायचा विचार मनात आलेला
असो, फराळाआधी पणत्या रंगल्या, दिवाळीची सुरुवात आमच्याघरी लेकीनेच केली.
सर्वांना शुभ दिपावली
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह वाह, सुरेख सर्वच.
वाह वाह, सुरेख सर्वच. शाबासकी परीला.
फारच सुरेख, शाब्बास परी !
फारच सुरेख, शाब्बास परी !
दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला.
सुंदर
सुंदर
शाब्बास परी!
शाब्बास परी!
सुरेख आहेत.
सुरेख आहेत.
खुपच छान
खुपच छान
एकदम क्रिएटिव्ह आहे परी .
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा !!
वा फारच छान !
वा फारच छान !
छान
छान
ह्या परीने केल्या आहेत!! क्या
ह्या परीने केल्या आहेत!! क्या बात है! अतिशय सुंदर. तिला हर्पा काकाकडून शाबासकी द्या.
फारच सुंदर! शाब्बास परी!!
फारच सुंदर! शाब्बास परी!!
डीपी छान आहे ऋन्मेष.
व्वा. शाब्बास पोरी /परी..
व्वा. शाब्बास पोरी /परी..
मस्तच परी.
मस्तच परी.
अरेवा.! मस्तच. रेनबो पणत्या
अरेवा.! मस्तच. रेनबो पणत्या
अप्रतिम, खूपच सुंदर
अप्रतिम, खूपच सुंदर
छान
छान
खूप सुरेख
खूप सुरेख
Nice pari
Nice pari
चित्रकलेची आवड जोपासा, मूल
मुलीची, चित्रकलेची आवड जोपासा, मूल आपोआपच पुढे जाते मग.
शुभेच्छा!!
छान !
छान !
चांगल्या रंगवल्या आहेत
चांगल्या रंगवल्या आहेत
मला ती हिरवे सूर्यकिरण टाईप डिझाईन वाली जास्त आवडली
छान...
छान...
सुंदर रंगविल्या आहेत पणत्या...
रंगसंगती उठावदार दिसतेय
रंगसंगती उठावदार दिसतेय
सुरेख
सुरेख
खूप छान परी बाळा,मला ती
खूप छान परी बाळा,मला ती पानाच्या आकारातील पणती आवडली. किती वेगवेगळे रंग वापरले आहेत. शाब्बास!!
आमच्याही दोन्ही मुलांनी रांगोळीचा नुसता पसारा मांडला आहे. 10प्रकारच्या वेगवगळ्या छोट्या छोट्या रांगोळया आणि रंगसंगती.
खूप सुंदर आहेत पणत्या ,
खूप सुंदर आहेत पणत्या , शाब्बास परी .
छान , कल्पकतेने रंगवल्यात.
छान , कल्पकतेने रंगवल्यात. शाब्बास परी.
सुंदर कलात्मक रंगकाम. तेल,
सुंदर कलात्मक रंगकाम. तेल, वाती घालून पेटविल्यानंतर प्रकाशात आणखीनच सुंदर दिसणार. त्यांचीही छायाचित्रे पाठवावीत.
छान दिसत आहेत
छान दिसत आहेत
>>>>>>>>>.मला ती हिरवे
>>>>>>>>>.मला ती हिरवे सूर्यकिरण टाईप डिझाईन वाली जास्त आवडली>>>>>>>>>>
+१००
सर्वांना खूप खूप थँक्स, आणि
सर्वांना खूप खूप थँक्स, आणि परीचे नाव घेत कौतुक केल्याबद्दलही धन्यवाद. या धाग्याबद्दल परीला अजून काही सांगितले नाही. उद्या कॉमेंटसह दाखवेन वाचून. तिला नक्कीच फार आनंद होईल. मागच्या गणेशोत्सव स्पर्धेच्या वेळीही तिला कॉमेंटस म्हणजेच वोटस आणि प्राईज वाटले होते

शेवटी माझी लेक आहे, प्रतिसादांची हाव असणारच
.
मुलीची, चित्रकलेची आवड जोपासा, मूल आपोआपच पुढे जाते मग.
>>>़
@ झंपी, हो. तिच्या सर्वच चांगल्या आवडी अन छंद जोपासतो. त्यांच्याशिवाय पुढे जाण्याला काही अर्थही नसतो
@ हिरवे सूर्यकिरण टाईप डिझाईन वाली >>>> हो मलाही ती सर्वात जास्त आवडली. त्यात भिन्न कलर वापरल्याने ज्या हिरव्या कलरच्या शेड आल्यात त्या पुन्हा ठरवूनही येऊ नयेत तिला अश्या जमल्यात.
@ पानाच्या आकारातील पणती >>>>>> हि दुसरी आवड्ती, कारण रंगसंगती छान जमल्यात. आणि मध्ये तो पानाचा देठ आणि त्यावर ठिपके हा एक्स्ट्रा टच आहे.
बाकी ईतर दोघांत टिकल्या वगैरे चिकटवून गेट अप आलाय.
@ सियोना,
आमच्याही दोन्ही मुलांनी रांगोळीचा नुसता पसारा मांडला आहे.
>>>>>>
हो, आमच्याकडेही नवरात्रीत भली मोठी रांगोळी काढून झालीय. आता दिवाळीतही धुमाकूळ असणातच तो. आजच रांगोळी आणि रंगाचा स्टॉक भरला. त्याशिवाय दिवाळी नाही
@ किशोर,
तेल, वाती घालून पेटविल्यानंतर प्रकाशात आणखीनच सुंदर दिसणार. त्यांचीही छायाचित्रे पाठवावीत. >>>.. हो, नक्कीच
Pages