Submitted by Ajnabi on 27 October, 2020 - 06:00
कलर्स टीव्हीवर लवकरच ........चंद्राच्या साक्षीने करणार सुबोध भावे नवी सुरुवात
Start Date: 11 November 2020
TV Channel: Colors मराठी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज श्रीधरची खोटी बायको जी
आज श्रीधरची खोटी बायको जी त्याने पैसे देऊन उभी केली होती ती, संग्रामची मावसबहीण म्हणून आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकामागे एक आश्चर्याचे भाव. स्वाती श्रीधरला म्हणाली की त्याला अडकलेला बघायला तिला आवडेल. यांची नाती आणि घोळ बघून डोकं गरगरायला लागतं. मालिकेचं नाव घोळात घोळ असायला हवं होतं.
आता तर सन्ग्रामचाही आय क्यू
आता तर सन्ग्रामचाही आय क्यू शून्याच्या खाली चाललेला आहे. कोनीही यावे आणि त्याच्या घरात रहावे असे झाले आहे धर्मशाळेसारखे !आता श्रीधर काळेची भाड्याची बायको पूर्निमा रायकर रहायला आली आहे. या मालिकेतफक्र्त चहा पाणि आणणा र्या नोकरान्चाच आय क्यू फक्त २० च्या वर आहे !!
Pages