Submitted by jui.k on 8 October, 2020 - 03:49
एक कस्टमर साठी क्ले पासून बनवलेले मिनी गुलाबजामुन..
साधारण चणा डाळीएवढा एक गुलाबजाम आहे..
.
..
मिनिएचर्स बनवण्यासाठी लागणारी मिनी भांडी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Sundar distayt! kamal keliet,
Sundar distayt! kamal keliet,. Miniature karna he far far patience cha kam ahe
वाह मस्तच. एनामल चा पाक असेल.
वाह मस्तच.
एनामल चा पाक असेल.
खरेच वाटत आहेत
खरेच वाटत आहेत
वाह!!
वाह!!
वाव्ह. पाक मस्त जमलाय.
वाव्ह. पाक मस्त जमलाय.
मस्त जमलय..
मस्त जमलय..
सही, जबरदस्त एकदम.
सही, जबरदस्त एकदम.
अप्रतिम.
अप्रतिम.
छान झालेत गुलाबजाम आणि पाक पण
छान झालेत गुलाबजाम आणि पाक पण.
तुमच्या सगळ्या मिनीएचर कलाकृती बघून मला इगा चित्रपटातली समांथा आठवते.
थँक्स ऑल ऑफ यू..
थँक्स ऑल ऑफ यू..
थंबलिना गोष्ट आठवते मला.
थंबलिना गोष्ट आठवते मला. इवलीशी अंगठ्याएवढी मुलगी तिचं जग ते काय
मृणाली थॅंक्यु
मृणाली थॅंक्यु
मलापण ते समंथा बनवते तसं मायक्रो आर्ट एकदातरी बनवून बघायची इच्छा आहे.. सध्यातरी मी तेवढ्या प्रो लेवल पर्यंत नाही पोहचलीय.. पण कधी ना कधी नक्की ट्राय करेन..
सामो मी नाही वाचलीय ही गोष्ट.
सामो मी नाही वाचलीय ही गोष्ट.. कुठे आहे का लिंक की पुस्तक आहे??
इतका लहान काच बाऊल कुठे
इतका लहान काच बाऊल कुठे मिळाला?
की तोही इनॅमल चा बनवला?
Mi_anu हो बाउल रेझिन पासून
Mi_anu हो बाउल रेझिन पासून बनवला आहे..
मिनिएचर्स बनवण्यासाठी लागणारी
.
सही आहे. पण हे चोकींग हॅझर्ड
सही आहे. पण हे चोकींग हॅझर्ड आहे बरं कोणतरी पिल्लू हे नक्की खायला तोंडात टाकणार. ते हिरा कसा मोठ्या काचेच्या पेटीत ठेवतात. तसं ठेवा बरं...
वाह बाउल पण बनवला इतका
वाह बाउल पण बनवला इतका हुबेहूब.
पाय कुठेत माते
आईग्गं कसलं गोड क्यूट प्रकरण
आईग्गं कसलं गोड क्यूट प्रकरण आहे हे!
अप्रतिम सुंदर दिसतंय हे सगळं.
अप्रतिम सुंदर दिसतंय हे सगळं. अगदी पाक सुद्धा छान दिसतोय. अगदी हुबेहूब. छोटी भांडी पण क्युट.
थॅंक्यु..
थॅंक्यु..
अप्रतिम.. खरेच वाटताहेत..
अप्रतिम.. खरेच वाटताहेत..
धन्यवाद...
धन्यवाद...
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
अगदी खरे दिसतायेत गुलाबजामुन..