फुलांचे किशनकन्हैय्या

Submitted by नादिशा on 30 September, 2020 - 02:33
फुले, पाने वापरून कलाकृती

सध्या आमची टेरेस गार्डन फुलांनी बहरलेली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुले येतात. चिरंजीवाला पौराणिक कथा -मालिकांची खूप आवड आहे. सध्या दूरदर्शन वर " श्रीकृष्ण " मालिका चालू आहे ना, तो न चुकता पाहतो. तर त्याच्या डोक्यात कल्पना आली, "मम्मा, जसे तू वेगवेगळे गणपती बनवलेस, तसे कृष्ण बनवता येतील का बघ ना !"
मग मीही विचार केला आणि आज हे आकार बनवले आहेत.

1)IMG-20200930-WA0029.jpg

2)20200930_101238.jpg

3) 20200930_120404.jpg

4) ही राधा बनवली.

20200930_114232.jpg

5) हा स्वयमने बनवलेला कृष्ण.

20200930_114255.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा सुंदर फुलचित्रे. कृष्ण, राधा अतिसुंदर. स्वयंमचा कृष्ण सुद्धा छानच. फुले सुद्धा धन्य झाली असणार. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ....

धन्यवाद तिघांचेही.
लावण्या, अहो, फुले पुष्कळ दिसली ना बागेमध्ये, की आपोआप डोक्यात काही ना काहीतरी आयडिया सुचू लागतात.

आज मधुमालतीची फुले जास्त आली होती, त्यामुळे त्यांचा वापर करून देव्हारा सजवला.. दारासमोर रांगोळी काढली.

IMG-20201003-WA0025_0.jpg

ही रांगोळी

IMG-20201003-WA0015.jpg