Submitted by नादिशा on 30 September, 2020 - 02:33
सध्या आमची टेरेस गार्डन फुलांनी बहरलेली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुले येतात. चिरंजीवाला पौराणिक कथा -मालिकांची खूप आवड आहे. सध्या दूरदर्शन वर " श्रीकृष्ण " मालिका चालू आहे ना, तो न चुकता पाहतो. तर त्याच्या डोक्यात कल्पना आली, "मम्मा, जसे तू वेगवेगळे गणपती बनवलेस, तसे कृष्ण बनवता येतील का बघ ना !"
मग मीही विचार केला आणि आज हे आकार बनवले आहेत.
1)
2)
3)
4) ही राधा बनवली.
5) हा स्वयमने बनवलेला कृष्ण.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर आहेत पुष्परचना..
सुंदर आहेत पुष्परचना..
Thanks jui. K
Thanks jui. K
मला खूप आवडली ही
मला खूप आवडली ही क्रिएटिव्हिटी...
मनःपूर्वक धन्यवाद च्रप्स !
मनःपूर्वक धन्यवाद च्रप्स !
अहाहा सुंदर फुलचित्रे. कृष्ण,
अहाहा सुंदर फुलचित्रे. कृष्ण, राधा अतिसुंदर. स्वयंमचा कृष्ण सुद्धा छानच. फुले सुद्धा धन्य झाली असणार. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ....
आहा नादिशा ...कसं सुचत तुला..
आहा नादिशा ...कसं सुचत तुला........एक से बढकर एक....
काय मस्त आहे हे
काय मस्त आहे हे
धन्यवाद तिघांचेही.
धन्यवाद तिघांचेही.
लावण्या, अहो, फुले पुष्कळ दिसली ना बागेमध्ये, की आपोआप डोक्यात काही ना काहीतरी आयडिया सुचू लागतात.
आज मधुमालतीची फुले जास्त आली होती, त्यामुळे त्यांचा वापर करून देव्हारा सजवला.. दारासमोर रांगोळी काढली.
ही रांगोळी
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
थँक्स जयु.
थँक्स जयु.
आहाहा,अप्रतिम.
आहाहा,अप्रतिम.
धन्यवाद अन्जु.
धन्यवाद अन्जु.