लोकरीचा जम्पर सूट

Submitted by नादिशा on 20 September, 2020 - 23:33

माझ्या बहिणीच्या मुलीसाठी मी विणलेला हा लोकरीचा jumper suit.
बाळ झाल्यावर हाताने तिची उंची, जाडी मोजून स्वेटर बनवले. तशीच तिच्या डोक्याची, पायाची मापे पाहून त्यानुसार सशाची टोपी आणि लोकरीचे बूट बनवले. स्वयमला शाळेत लेस चे बूट असल्याने त्याने तसेच बूट बनवण्याचा आग्रह केला. त्यामुळे लेस चे बूट बनवले.

20191218_091340.jpgIMG-20191221-WA0046.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Super cute

मस्तच, बाळ पण गोड . मला हे असं बनवता येणाऱ्यांचं फार कौतुक वाटतं... +१११

तीन की चार वर्षांपूर्वी एक शाल बनवायला घेतली होती ती अजून अपूर्ण आहे

थँक्स लावण्या.
VB, एवढे कठीण नसते अहो, फक्त patience लागतो.उलट खूप गुंतून जाते मन विणकाम करताना. मी तर चिडचिड झाली, tension आले, की विणायला घेते काहीतरी. एकचित्तानं डिझाईन टाकताना, मनापासून विणताना सारी negativity कुठल्या कुठे पळून जाते माझी !आणि item तयार झाल्यावर निर्मितीचा आनंद तर अवर्णनीय असतो !

मस्तच, बाळ पण गोड . मला हे असं बनवता येणाऱ्यांचं फार कौतुक वाटतं... +१११
वीणकाम आणि quilling यात कधीच interest वाटला नाही.
कदाचित तेवढा patience naahi

मस्त बनवलाय
बाळ पण गोडू आहे.व्यवस्थित फिटिंग आहे.