Submitted by नादिशा on 19 September, 2020 - 12:54
![क्ले पासून वस्तू](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2020/09/19/20200919_220529.jpg)
माझा मुलगा स्वयम (वय वर्षे 9) सतत काही ना काही बनवत राहतो..कधी कार्डशीट पासून, कधी काडेपेटीपासून, कधी पुठ्यापासून, कधी क्ले पासून . क्ले पासून वस्तू बनवण्याचे त्याने केलेले काही प्रयत्न --
1) बर्गर -
2) पिझ्झा - त्याला कमी तिखट, कमी सॉस , थोड्या भाज्या आणि जास्त चीझ घातलेला पिझ्झा आवडतो. मी बनवत असताना सतत instructions चालू असतात त्याच्या. तसाच बनवला आहे त्याने क्ले चा पिझ्झा.
त्याचा size लक्षात येण्यासाठी हा फोटो घेतला होता -
3) पक्षी - कोणता पक्षी आहे, हे नाही सांगू शकला तो. त्यामुळे हा फक्त पक्षी आहे.
त्याच्या हातावर आरामात विसावलाय पक्षी.
4) गणपती - नाचणारा
5) गणपती - बसलेला
मूर्तिकार आणि मूर्ती
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान
खूप छान
थँक्स च्रप्स.
थँक्स च्रप्स.
नादिशा कला आहे तुमच्या
नादिशा कला आहे तुमच्या मुलाच्या हातात. छान आहे सर्व.
मस्त बनवल्यात वस्तू.याला
मस्त बनवल्यात वस्तू.याला झेनटॅनगल किंवा ओरिगामी च्या क्लास ला घाला.इतकी कला हातात आहे तर यात नक्की इंटरेस्ट घेईल.
थँक्स jui आणि anu. Anu,
थँक्स jui आणि anu. Anu, ओरिगामी माहिती आहे मला, झेनटॅनगल म्हणजे काय हो? प्लीज सांगाल का मला.. मी पहिल्यांदाच ऐकला हा शब्द.
https://zentangle.com/pages
https://zentangle.com/pages/what-is-the-zentangle-method#:~:text=The%20Z....
(मला मोबाईल वरुन न ला जोडलेला ग लिहीता नाही आला. ते 'झेनटँगल' आहे)
छान बनवल्यात .
छान बनवल्यात .
प्रतिसादाबद्दल थँक्स वर्णिता.
प्रतिसादाबद्दल थँक्स वर्णिता.
Anu,थँक्स link share केल्याबद्दल.
आज एक विमान बनवले आहे.
आज त्याने क्ले चे एक विमान बनवले आहे.
मी वाचत असलेल्या दिवाळी
मी वाचत असलेल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील चेहरा पाहून तसाच चेहरा क्ले पासून बनवण्याचा त्याचा प्रयत्न.
मासिक आणि स्वयम ने बनवलेला चेहरा दोन्हींचा एकत्रित फोटो
छान
छान
थँक्स megha.
थँक्स megha.