नैसर्गिक प्युअर ईसेंशिअल आॅईल्सपासुन बनवलेली अत्तरे.

Submitted by कविता१९७८ on 13 September, 2020 - 12:58

नमस्कार , माझ्या ईतर की कहानी या धाग्यावर नमुद केल्याप्रमाणे मी स्वत: प्युअर इसेंशियल तेलांपासुन बनवलेली अत्तरे सर्वांना खुपच पसंत पडतायत ती म्हणजे त्यांच्या गुणवत्तेमुळे. सुगंधही बराच वेळ दरवळत असल्याने अत्तरांचा खप वाढलाय, यासाठी मी उच्च दर्जाचा कच्चा माल वापरला आहे. तसेच या कच्यामालाचे औषधी गुणधर्मही आहेत. फ्रॅग्रन्स अॅंड फ्लेवर्स डेव्हलपमेंट सेंटर — कनौज (गव्हर्नमेंट आॅफ इंडीया) तुन ट्रेनिंग घेतल्याने सिंथेटीक आॅईल्स आणि नॅचरल इसेंशियल आॅईल यातील फरक कळु लागल्याने नैसर्गिक अत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. वरील अत्तरांच्या सर्व आॅर्डर्स पुर्ण केल्या.

वैशिष्ट्ये

ही अत्तरे केमिकल फ्री तर आहेतच पण उच्च प्रतीच्या कच्च्या मालापासुन बनवलेली असुन निर्यातीच्या प्रतीच्या गर्द निळ्या काचेच्या बाटल्यांमधे पॅक केली असल्याने सर्वांच्या पसंतीस उतरतायत. या बाटल्यांना स्टीलच्या बाॅलचे रालआॅन असुन या बाटल्या रीयुजेबल आहेत. या अत्तरांचा सुगंधही बराच वेळ दरवळत असतो. शिवाय अति उग्र नसल्याने इतरांना याचा काही त्रास होत नसल्याने ही अत्तरे ही वापरता येतित,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता१९७८,
ही अत्तरे (नॅचरल इसेंशियल ऑईल मधील) कुठे व कशी मिळु शकतील?

वेदांत ,

तुमची विचारपुस चेक कराल का?