स्पर्धेसाठी म्हणून या आधी खालील धाग्यावर प्रवेशिका दिली होती
https://www.maayboli.com/node/76386
ती आता मागे घेत आहे
कारण स्पर्धेची वेळ वाढवण्यात आली असल्याने आमच्यातील किडा शांत बसणे आता शक्य नव्हते.
खरे तर आधीची वारली बूकमार्क किंवा टू ईन वन (बूकमार्क + हेअरक्लिप) कल्पना मला आवडलीच होती,
पण यावेळी आम्ही बूकमार्क नुसता बनवलाच नाही तर तो बनवायचा कसा याचे धडे देत तो वापरायचा कसा याच्या प्रात्यक्षिकासह विडिओ देखील रेकॉर्ड केला आहे.
त्यामुळे नवीन एंट्री देणे भागच होते
थोडी मेहनत आम्ही केलीय तर थोडी तुम्हीही करा,
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ जरूर पहा -
https://jumpshare.com/v/vOBIaZ8q6UtpKJCTIKDO
विडिओमुळे वर्णनात पाल्हाळ लावायची माझी संधी हुकली
तरी नियमानुसार फोटोही हवे असल्यास ते तेवढे देतो.
आर्ट अॅण्ड आर्टिस्ट.. परंपरा वगैरे..
पालकांची मदत -
बिनकामाचा पप्पा - मागचा पडदा जो नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लावेन लावेन म्हणून पडून होता तो लावला आणि हो, मग छानसा विडीओही काढला.
टीचर मम्मा - पोरीला ईंग्लिश टॉल्किंग टिप्स दिल्या. पण ज्या तिने मनावर न घेता तिला हवे तेच आणि हवे तसेच बोलली
धन्यवाद
- परी & ऋन्मेऽऽष
छान. गोड आहे तुमची मुलगी
छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड आहे तुमची मुलगी
अंजू, चिमू, अमितव ....
अंजू, चिमू, अमितव .... धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन परी
अभिनंदन परी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आणि कोतुक परी
अभिनंदन आणि कोतुक परी
धन्यवाद सर्वांचे मनापासून
धन्यवाद सर्वांचे मनापासून आणि परीतर्फे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप गोड व्हिडिओ
खूप गोड व्हिडिओ
(No subject)
वा!
वा!
वाह धन्यवाद संयोजक
वाह धन्यवाद संयोजक
मस्त आहे प्रशस्तिपत्रक _/\_
पण हे save कसे करायचे?
पण हे save कसे करायचे? ॲपवरून तरी काही ऑप्शन दिसत नाहीये. ब्राऊसर ट्राय करून बघतो
राईट क्लिक - सेव्ह इमेज अॅज
राईट क्लिक - सेव्ह इमेज अॅज करता येईल(डेस्कटॉप वरुनच)
येस ब्राऊसर वरून ओपन केले आणि
येस मोबाईवरूनच पण ॲप न वापरता ब्राऊसर वरून ओपन केले आणि झाले सेव्ह ईमेज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
Pages