मला रांगोळी काढण्याची, उपलब्ध पाने -फुले वापरून पुष्परचना करण्याची आवड आहे. मी आत्ता गणपतीच्या काळात केलेल्या पुष्परचना, रांगोळ्या इतर कला विभागात प्रकाशित केल्या आहेत. त्याच्या link खाली दिल्या आहेत. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत आहे.
मला माहित नसल्याने मी personal space मधून फोटो delete केले होते, त्यामुळे कुणाला दिसत नव्हते. त्यामुळे फोटो पुन्हा upload करते आहे.
हे त्याने काढलेले गणपतीचे drawing
आभारी आहे अन्नपूर्णा.
आभारी आहे अन्नपूर्णा.
काही जणांना फोटो दिसत आहेत. काहींना दिसत नाहीत, असे का होते? मी नवीन आहे. कृपया तुम्हीच मार्गदर्शन करा.
मला रांगोळी काढण्याची, उपलब्ध
मला रांगोळी काढण्याची, उपलब्ध पाने -फुले वापरून पुष्परचना करण्याची आवड आहे. मी आत्ता गणपतीच्या काळात केलेल्या पुष्परचना, रांगोळ्या इतर कला विभागात प्रकाशित केल्या आहेत. त्याच्या link खाली दिल्या आहेत. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत आहे.
माझे रांगोळी गणेश ३ https://www.maayboli.com/node/76476
माझे पुष्पगणेश https://www.maayboli.com/node/76483
माझे रांगोळी गणेश २ https://www.maayboli.com/node/76474
माझे रांगोळी गणेश https://www.maayboli.com/node/76473
मला माहित नसल्याने मी
मला माहित नसल्याने मी personal space मधून फोटो delete केले होते, त्यामुळे कुणाला दिसत नव्हते. त्यामुळे फोटो पुन्हा upload करते आहे.

हे त्याने काढलेले गणपतीचे drawing
हे 2 गणपती क्ले पासून बनवले.

हा घरातील भांडी वापरून बनवला.
हा कापूर वापरून बनवलेला गणपती.
हा ब्लॉक्स वापरून बनवला.
हा बीट चा कीस वापरून बनवला.
हा त्याचे खाऊ चे items वापरून बनवला
.
Pages