पाफा तुम्हाला अनेक धन्यवाद. तुमच्या मुळे खायला मिळाले आम्हाला मोदक. तुम्ही एवढं सांगितलंत म्हणून केले ह्या वर्षी मोदक नाहीतर केले नसते मी. भरपूर अडचणी होत्या मोदक करण्यात आणि कोरोनामुळे उत्साह ही नव्हता पण केले शेवटी. त्यासाठी मायबोली आणि पाफा ना पुन्हा एकदा धन्यवाद.
माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे .
मोदक पात्रातली चाळणी ही नव्हती घरात . आणू या आणू या म्हणतेय तोवर लॉक डाऊनच सुरू झाला. त्यामुळे मी ह्या वर्षी किसणीवर वाफवले आहेत मोदक. किसणीच्या छिद्रातून छान मिळाली वाफ त्याना अगदी चाळणी सारखी आणि मस्त मऊ लुसलुशीत झाले मोदक.
मी सगळे मोदक फुलांचे करणार होते म्हणून केशरपाणी केले होते पण उशीर व्हायला लागला म्हणून एकच केला. ते केशरपाणी सगळ्या मोदकांवर शिंपडून टाकले.
हा एकच फोटो काढू शकले आहे पण मोदक मीच केलेले आहेत ह्याची खात्री बाळगावी. बसत नसेल नियमात तर नाही प्रवेशिका ग्राह्य नाही धरली चालेल. हा धागा खास पाफा ह्यांच्या साठी.
वा वा! सुंदरच! ओरिजिनल
वा वा! सुंदरच! ओरिजिनल सात्त्विक मोदक.
फुलांचे मोदक म्हणजे कसे?
वाह!! किती सुंदर कळ्या.फार
वाह!! किती सुंदर कळ्या.फार छान दिसताय मोदक.
वावे nilakshi धन्यवाद.
वावे nilakshi धन्यवाद.
फुलांचे म्हणजे करंजीच्या बाजूला एक केलाय बघ, कळ्या पाकळ्यां सारख्या दिसतायत तसे.
वाह सुरेख सुबक सात्विक ___/\_
वाह सुरेख सुबक सात्विक ___/\___
सुंदरच
सुंदरच
मायबोलीवर स्पर्धा लावताना 'मोदक-बिगीनर' आणि 'मोदक-एक्स्पर्ट' अश्या दोन कॅटेगरी ठेवाव्या असा प्रस्ताव मी पुढच्या वर्षी मांडणार आहे
सुंदर.
सुंदर.
अनु यांना जोरदार अनुमोदन.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
तोंपासू मोदक
तोंपासू मोदक
सुंदर.
सुंदर.
अनु, एक्सपर्ट लोकांना जज नेमायचं
ममो, उगाच लाजवू नका हो, असा
ममो, उगाच लाजवू नका हो, असा नामोल्लेख करून. _/\_
हाडाच्या पाकृ कलाकाराला प्रोत्साहीत करणे ही मोठी गोष्ट नाहीये.
शास्त्र असतं ते!!!!
मोदक अगदी तोंपासु झाले आहेत.
अडचणीतून मार्ग काढून जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्याची खुमारी वेगळीच असते. बाप्पा आपल्याकडून बरोबर करून घेतो, आपण फक्त नाममात्र. गणपती बाप्पा मोरया !!!!
जबरदस्त सुंदर *विशेषणे संपली
जबरदस्त सुंदर
*विशेषणे संपली
खूपच सुंदर
खूपच सुंदर
वाह सुरेख सुबक सात्विक >>>
वाह सुरेख सुबक सात्विक >>> अगदी अगदी.
वाह सुरेख सुबक सात्विक >>>
वाह सुरेख सुबक सात्विक >>> अगदी अगदी.
मी अनु ला अनु मोदक/न
१२ पदरी (कळ्या) मोदक मोजकीच
१२ पदरी (कळ्या) मोदक मोजकीच सजावट करूनही खूपच सुंदर दिसत आहेत. घरातील उपलब्ध मोजक्याच साहित्यातून साकारलेली पाककृती विशेष उल्लेखनीय.
वरील सगळ्या प्रतिक्रियांना
वरील सगळ्या प्रतिक्रियांना मोठा मोदक ममो तुस्सी ग्रेट हो ! शब्द तोकडे पडले , केवढे सुरेख दिसताएत मोदक. नुसत्या एका फोटो वरून ओळखता येतील तुझे मोदक. खात्री पटवायची गरजच नाही!
वाह सुरेख सुबक सात्विक >+1
वाह सुरेख सुबक सात्विक >+1
खूप सुंदर
खूप सुंदर
ममो, फार सुबक आणि एकसारखे
ममो, फार सुबक आणि एकसारखे मोदक
अतिशय सुरेख ! एकसारखे निहार
अतिशय सुरेख ! एकसारखे निहार मोदक .. !! फुलांचा मोदक हि अप्रतिम च !
माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे>>तुमच्यासारख्या (म्हणजे इथल्या सगळ्याच )मोदक एक्स्पर्ट कलाकारांना वाळू दिली तरी त्याचे मोदक तुम्हाला वळता येतील असं मला वाटतं !!
मनीमोहोर तुमचे मोदक एक नंबर..
मनीमोहोर तुमचे मोदक एक नंबर.. कळ्या .. पाकळ्या किती सुंदर.. फक्त बघत राहावेसे वाटतात .. अशी सुंदर कलाकृती खायचे जीवावर येते..
भरत म्हणतायत ते बरोबर आहे तुम्हाला परीक्षक व्ह्याला पाहिजे
खूप सुंदर, सुबक मोदक!
खूप सुंदर, सुबक मोदक!
खुप सुंदर
खुप सुंदर
सुंदर सुबक.. केशर कल्पना छान
सुंदर सुबक.. केशर कल्पना छान आहे..
अप्रतिम.. फुलांच्या पाकळ्या
अप्रतिम.. फुलांच्या पाकळ्या चे मोदक जरा तपशीलवार कृती लिहा ना...
खूप खूप सुंदर, मस्त, छान!
खूप खूप सुंदर, मस्त, छान!
कळी पाकळी काय असतं ते पण सांगालं का?
( आम्ही आयते मोदक खाणार्या कैटेगरी मधले असूनही हे विचारण्याचा आगाउपणा करतेय पण तुमचे मोदक पाहून आयते खाण्याऐवजी करून बघायची इच्छा होतेय म्हणून विचारते)
निव्वळ अप्रतिम! नुसते बघत
निव्वळ अप्रतिम! नुसते बघत राहावे खाऊच नये!
खूप सुंदर नि सुबक
खूप सुंदर नि सुबक
https://drive.google.com/file
https://drive.google.com/file/d/11Njcz_IirO_ZM9kJr-hthRrsuhXIkjo4/view?u...
सुंदर!
सुंदर!
Pages