श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मनस्विता

Submitted by मनस्विता on 25 August, 2020 - 09:17

मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा

मायबोली आयडी - मनस्विता
गट 'ब'
दासबोधातील गणेशस्तवनातील पहिले दहा श्लोक लिहिले आहेत. श्री गजाननाच्या चरणी माझे हस्तलिखित अर्पण करते.

IMG_20200825_183738.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद, मंडळी!
स्पर्धेकरता लेखन करताना परत लहान झाल्यासारखे वाटले.

वा वा! शाईचे पेन का? Happy

Submitted by स्वाती_आंबोळे >> हो, शाईचे पेन. मधली बरीच वर्षे वापरणे सोडले होते. आता पुन्हा वापर सुरू केला आहे.

Pages