Submitted by गोगा on 24 August, 2020 - 10:27
मी मायबोलीवर नवीन आहे, त्यामुळे इथले बरेच संक्षेप अजिबात समजत नाहीत. त्यांचा खुलासा कोणी करू शकेल का? उदा.:
1. धन्स
2. बाफ
3. रच्याकने
4. विबासं
5. मावे (हे मायक्रोवेव्ह असावं असा अंदाज आहे)
अजून काही असतील तर तेही सांगा कृपया..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रच्याकने... रस्त्याच्या कडेने
रच्याकने... रस्त्याच्या कडेने.... By the way
विबासं... विवाह बाह्य संबंध
चु.भू.द्या.घ्या - चुकभूल
चु.भू.द्या.घ्या - चुकभूल द्यावी घ्यावी
पु.ले.शु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा
हे रच्याक मलाही जाणून घ्यायचे आहे.
धन्स: धन्यवाद
धन्स: धन्यवाद
बाफ: बातमीफलक (notice board)
मावे बरोबर आहे
विपू- विचारपूस
विपू- विचारपूस
हाकानाका - हाय काय नाय काय (असाच अर्थ असावा बहुतेक)
आन = आपला/ली नम्र
आन = आपला/ली नम्र
पूमाराना = पूर्वीची मायबोली राहिली नाही.
मलाही बरेचसे माहिती नव्हते.
मलाही बरेचसे माहिती नव्हते.
आता कळले.
सर्वांना मनापासून धन्यवाद! हे
सर्वांना मनापासून धन्यवाद! हे रच्याकने खच्याक्कन असल्यासारखं वाटायचं.म्हटलं विचारून टाकावं..
हा धागा पहा:
हा धागा पहा:
मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय?
रच्याकने - रस्त्याच्या कडेने
रच्याकने - रस्त्याच्या कडेने - बाय द वे
दिवे ( light ) घ्या
दिवे ( light ) घ्या
कं ज ना - कंपनी जबाबदार नाही
कं ज ना - कंपनी जबाबदार नाही
झब्बू म्हणजे नक्की काय?
झब्बू म्हणजे नक्की काय?
पत्त्यांचा खेळ असतो ना झब्बू.
पत्त्यांचा खेळ असतो ना झब्बू...
नाही माहीत मला पण.
नाही माहीत मला पण.
दुकाटाहे म्हणजे काय?
दुकाटाआ म्हणजे काय?
साबांनी दिली ही पाकृ.
साबांनी दिली ही पाकृ.
तु प्र म प हा प्र प हो. का का
तु प्र म प हा प्र प हो. का का वे अ क, प ब वे स ना. छ्या! का का ल ठे मा?
दुकाटाआ : दुवा काढून टाकला
दुकाटाआ : दुवा काढून टाकला आहे.
तु प्र म प हा प्र प हो. का का
तु प्र म प हा प्र प हो. का का वे अ क, प ब वे स ना. छ्या! का का ल ठे मा?
=
तुमचा प्रतिसाद मध्ये पडला हा प्रतिसाद पहिले होता. का काढला वेळे अभावी कदाचित, पण बहुतेक वेळ सगळ्यांना ना(?)सतो. छ्या. का काढुन लगेच ठेवू माझा?
श्या! नाही लागत अर्थ.
साबांनी दिली ही पाकृ
साबांनी दिली ही पाकृ
सासू बाईंनी दिली हि पाककृती..
बरोबर आहे का????
हो बरोबर मृणाली
हो बरोबर मृणाली
बा डि स म्हणजे काय?
बा डि स म्हणजे काय?
ह्या धाग्याच्या निमित्तानं
ह्या धाग्याच्या निमित्तानं धन्स हा शब्द वापरणाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करून मी मा दो सं.
मा पृ, ना, चू आ.
मा पृ, ना, चू आ.
बा डि स : बाय डिफॉल्ट सहमत
बा डि स : बाय डिफॉल्ट सहमत
दुकाटाआ : दुवा काढून टाकला
दुकाटाआ : दुवा काढून टाकला आहे.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 30 August, 2020 - 04:35>>>
धन्यवाद मानव
हो, हे झब्बू काय असतं, म्हणजे
हो, हे झब्बू काय असतं, म्हणजे कशासंदर्भात वापरायचं हे पण कळू शकलं तर बरं होईल.. पत्त्यांचा झब्बू माहितेय, पण इथे देताना कसा द्यायचा, एकपानी का गड्डेरी का जपानी वगैरे बहुमोल माहिती मिळाली तर उत्तम.