Submitted by साधना on 24 August, 2020 - 09:43
|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|
ब गट : पाल्य.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|
ब गट : पाल्य.
सुलेखन'
सुलेखन'
ओह माय गॉड!! कसलं गोड अक्षर
ओह माय गॉड!! कसलं गोड अक्षर आहे.
अप्रतिम. खूप सुंदर आणि वळणदार
अप्रतिम. खूप सुंदर आणि वळणदार लिखाण. क्या बात!
सुरेख! मोत्यासारखे
सुरेख! मोत्यासारखे
सुरेख! मोत्यासारखे >>> मम.
सुरेख! मोत्यासारखे >>> मम.
सुंदर अक्षर आहे.
सुंदर अक्षर आहे.
वरच्या रेषा हातानेच मारायला हव्या होत्या. पट्टीने रेषा मारल्या कि अक्षराचे सौंदर्य कमी होते असं माझे मत आहे.
पट्टीने रेषा मारल्या कि
पट्टीने रेषा मारल्या कि अक्षराचे सौंदर्य कमी होते असं माझे मत आहे.>>>>
पट्टीने मारल्या असे मी लिहिलेय का?
हा आ याना तसे वाटले, पण त्यांना उत्तर द्यायचे राहून गेले.
माझी मुलगी रोमन व मराठी सुलेखनही उत्तम करते. त्यामुळे सरळ रेषा आखणे तिच्यासाठी अजिबात कठीण नाही. वरचे श्लोकही पाच मिनिटात लिहून झाले. स्पर्धा जाहीर झाली तेव्हा तिला लिंक दिली होती. पर्वा प्रवेशिका यायला लागल्यावर तिला परत आठवण केली व पाच मिनिटात काम झाले.
तिचे अक्षर सुरेख आहे याचे श्रेय तिच्या शिक्षकांना जाते. तिच्या पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांचे अक्षर मोत्यासारखे होते.
सुंदर अक्षर.
सुंदर अक्षर.
हस्ताक्षर आवडल्याचे
हस्ताक्षर आवडल्याचे सांगणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार.
सुंदर अक्षर आहे ऐश्वर्याचे .
सुंदर अक्षर आहे ऐश्वर्याचे . आणि लिहीले आहे किती वळणदार.. मस्त मस्त..
सुंदर अक्षर हाच खरा दागिना
सुंदर अक्षर हाच खरा दागिना
सुरेख. अगदी सुलेखन.
सुरेख. अगदी सुलेखन.
फार सुंदर अक्षर आहे!!
फार सुंदर अक्षर आहे!!
वा वा!
वा वा!
टपोरे आहे अक्षर
टपोरे आहे अक्षर
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
मोत्यासारखं अक्षर म्हणजे काय
मोत्यासारखं अक्षर म्हणजे काय ते कळतय! सुरेख
किती टप्पोरं अक्षर आहे!
किती टप्पोरं अक्षर आहे! शाब्बास!
आई ग्ग!!! कसलं वेड्यासारखं
आई ग्ग!!! कसलं वेड्यासारखं मस्त आहे.
वा! मस्त आहे अक्षर.
वा! मस्त आहे अक्षर.
सुंदर आहे अक्षर.
सुंदर आहे अक्षर.
नव्या पिढीचे कागद आणि पेन - पेन्सिल वापरून होणारे लेखन पूर्वीपेक्षा कमी होत असले तरी सुलेखनाकडे दुर्लक्ष झालेले नाही हे एकंदरीत या स्पर्धेनिमित्ताने जाणवले आणि आनंद झाला
वाह ! ऐश्वर्य लपलेय अक्षरात
वाह ! ऐश्वर्य लपलेय अक्षरात
फार सुरेख आणि सुवाच्य अक्षर.
फार सुरेख आणि सुवाच्य अक्षर. छापील वाटतयं.
सुंदर अक्षर, मला मात्रा विशेष
सुंदर अक्षर, मला मात्रा विशेष आवडल्या.
Pages