मेसेज

Submitted by namra on 4 August, 2020 - 06:53

आज ऑफीस मधे आल्यापासुन दिपाली कामात होती.
शनिवारच्या मीटीन्ग चि पिपिटी आज फायनल करायचि होती. लन्च् वेळेपर्यन्त तिन पुर्न करुन मेल पण करुन टाकला.
हुशश, करत तीन खुर्चि वर मान टेकलि. अरे, सकाळ पासुन आपण फोन पन चेक ना हि केला. तिन फोन चेक केला.
अविनाश चा मिस्स् काल आला होता.
तिला कंटाळा आला होता. पण फेसबुक बन्द करुन तिने अविनाश ला कॉल लावला.
"दिपाली कधी पासुन तुला कॉल करतो आहे" अविनाश मोठ्याने ओरडला.
"आरे, प्रेझेन्ट्शन मधे बिझी होते , तुला महित्ये य ना, गुरुवारि मि बिझी असते. शनिवार च्या मिटीन्ग ची पिपिटी आज द्यायची असते. माहि असुन् सुध्दा ओरड्तो आहेस." दिपाली पण रागानेच बोलली.
"इतकं बिझी? फोन केलेला पन तुला माहित नसत," अविनाश बोलला.
" सॉरी, ........सॉरी" तिला विषय थांबवायचा होता.
"फोन का केला होता ते सांग ना आता"
" तुझा नवरा आहे, फोन नाहि करु शकत का तुला?" अविनाश
" अरे मी तस नाहि म्हटल," दिपालि ला हे रोज च होत.
"मला माहित्येय दिपाली आता आपल्यात आधी सारख प्रेम नाही राहिल. "
" काही पण बडबड करु नकोस, युनो दॅट, आय लव यु" दिपालीन आजुबाजुला बघत बोलली. लन्च अस्ल्याने ऑफिसमधे कोनिहि नव्हत.
" ओ हो ..... क्या बात है. आज तो दिन बन गया. " अविनाश हसत बोलला.
"बरं आता तरि सांन्गशील का फोन का केला होतास?"
" माझ्या ऑफिसमधुन वन डे ट्रीप जाणार आहे, मि आपल नाव दिल आहे . या शुक्रवारी."
" अरे अविनाश मला विचारायच तरी नाव द्यायच्या आधि , माझि मिटींन्ग असते शनिवारी... तुला माहिती आहे ना?"
" एक दिवस टाक ना लीव्ह, काहि बिघडनार नाहि "
" अस तुला वाट्त अविनाश , सॉरी ... माझि मिटीन्ग आहे, शुक्रवारि मला सगळ फायनल करायच आहे. मला नाहि जमनार.."
" मिटीन्ग.... मिटीन्ग...तुझ दिपालि नेहमिच आहे हे. तुला यायचच नसत माझ्याबरोबर" अविनाश ने ओरडत फोन कट केला.

दिपालीने फोन खाली ठेवला तिला माहित होत अविनाश ला समजावुन काहि होनार नाहि...पण मिटीन्गहि टाळु शकत नाही ...
काय कराव .. प्रेझेंन्टशन पण इम्पॉरटंट होत. तिच्या शिवाय कोण ते देवु पण शकत नव्हत...

काय कराव . तिन परत अविनाशला मेसेज केला ...

........................................................................

सन्ध्याकाळी अविनाश दिपालि च परत भांडण झाल.
"अविनाश मला समजुन घे.... कारण आहे .... नाहितर मि आले असते ....आपण नेक्स्ट वेळी जाउ...प्लीज"
पण अविनाश ने तिला समजुन न घेता तो खुप वेळ तिला बोलत रहिला.
दिपाली च्या डोळ्यातुन अश्रु वाहु लागले......
तिला वाटायच आपले अश्रु बघुन तर तो थाबेल. पण नाही ....तो तिला बोलतच राहिला.. दीपाली उठुन बेड रुम मधे गेलि.
खुप वेळा तिला वाटायच असच निघुन जाव...
पण जानार कुठे ? तिला धाडस नव्हत. आइ-बाबाना सांगायच धाडस नव्हत. जगाला सामोरे जान्याच धाडस नव्हत. नवरा, पैसा, घर नोकरी सगळ होत, पण समजुन घेनार .... कोनिही नव्हत.

...............................................................................

आज ऑफीस मधे तिच मनच लागेना. तिन फेसबुक ओपन केल. एक फ्रेन्ड रीक्वेस्ट होती.

गेल्या तिन चार दिवसा पासुन होति पण तिन अस्सेप्ट केली नव्हति...
फ्रेन्ड रीक्वेस्ट राहुल ची होती. तिचा जुना मित्र....
राहुल ने तिला प्रोपोझ केल होत चार पाच वर्षा पुर्वी ...लग्नाच्या आधि ...
पण दिपाली नाही म्हनाली अन राहुल जसा आला तसा निघुनहि गेला होता तिच्या आयुष्यातुन...
त्यानन्तर ति त्याला विसरुन हि गेलि होति. त्याचे फोटो बघुन तिला ते दिवस आठवु लागले..........

तिन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली आणि ति मेसेज टाइप करु लाग्ली.

..............................................................................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

That is great.. but how it is going to solve the problem?. Will the new friendship lead to extra marital affairs? Then the matter will become even more complicated... I would rather call a lawyer to prepare divorce papers rather than accepting a friend request from an old flame! Think.

I think ....It may be just pure friendship. Depends as reader take it. As it end without any description..

शुद्धलेखन... Uhoh
मुळात असा शेवट का? फक्त स्टँडबाय म्हणून एक्स-बॉयफ्रेंड or जस्ट फ्रेंड? रिलेशन टॉक्सिक असेल तर संपवून मग दुसरा विचार करावा ना, नाहीतर ना घर का ना घाट का असं व्हायचं.