Submitted by प्रगल्भ on 3 August, 2020 - 12:11
माझा जन्म ९८ चा असल्याने मला नाटकांचा सुवर्ण काळ अनुभवता आला नाही.
मी आठवीत असताना पहीलं-वहीलं नाटक पाहीलं!
"कट्यार काळजात घुसली" -- राहुल देशपांडे आणि टीम.
तुम्ही कोणती-ना-कोणती नाटके पाहिली असतीलच की
या काही तरी सांगा तुम्ही अनुभवलेले डॉक्टर घाणेकर, राजा परांजपे, यशवंत दत्त इत्यादी इत्यादी
तसेच मुरलेली संगीत नाटके आणि संगीत नाटकातील मुरलेले कलाकार यांबद्दल प्लीज सांगा प्लीज
"विनंती!"
तुम्ही बघितलेली नाटके , त्यातील कलाकार
इंग्रजी वा हिंदी नाटकांबद्दल लिहीलत तरी चालेल.
म्हणूनच इथे :विषय: मध्ये मी 'मुक्त स्त्रोत' असं केलयं.
तर होऊद्या सुरू
प्लीज !
मी खरच आसुसलोय वाचायला __/\__
तुमचे अनुभव येऊ द्यात
नंतर आपण अॅडमीन सा अथवा वेमांना विचारू की
नाट्यप्रेमींसाठी एखादा ग्रुप उघडून द्याल का कृपया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा