Submitted by डी मृणालिनी on 1 August, 2020 - 04:26
भारतातली पहिली पाणथळ जागांची वेबसाईट ,आपल्यासमोर येते आहे १५ ऑगस्ट २०२० रोजी ..... वेबसाईट चे उदघाटन करणार आहेत राष्ट्रीय वेटलँड समितीचे सदस्य आणि सल्लागार मी. अफरोज अहमद ... लोकसहभागातून बनलेली ,लोकांची ,लोकांसाठी वेबसाईट...
इंग्लिश टीजर - https://www.youtube.com/watch?v=qvrTJ_nyiAk
मराठी टीजर - https://www.youtube.com/watch?v=IAKF-eUAO5o
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
छान प्रकल्प. माहिती
छान प्रकल्प. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.