दिल बेचारा

Submitted by प्रगल्भ on 9 July, 2020 - 14:51

अत्ताच कोणाचा तरी धागा वाचला सुशांतला श्रद्धांंजली म्हणून होता
सुशांत सिंह राजपूत च्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर

https://www.youtube.com/watch?v=GODAlxW5Pes

"दिल बेचार"

फ्री टू वॉच आहे बहुतेक वाचलय कुठे तरी

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

@अमा मला नाही माहित फ्री रिलीज कुठे अव्हेलेबल आहे. मी मराठी सिनेमांच्या पायरसी कोपिज नाही बघत ओन्ली बॉली & हॉली

@ऋन्मेऽऽष तुम्ही खरंच कर्क वाले? नाही वाटत Lol मी बोललो होतो ना ऋनिल च्या संदेशात त्या दिवशी कारण मी पण कर्क आहे. आणि तुम्ही ऋनिल म्हणून कर्क वाटता.

क्रप्स,
आता जाऊदे
पैसे गेलेच आहेत तर यंग शेल्डन, बिग बँग थिअरी आणि 31 तारखेला शकुंतला देवी बघा ☺️

फारच त्रासदायक
मी सोडून दिला बघायचा
एकतर निम्मे डायलॉग कळत नव्हते आणि तो थिएटर मधला सिन बघवला।नाही तिथेच सोडून दिला

ठीक आहे मुव्ही नवीन काही नाही.
सुशांत आणि त्या मुलीची अ‍ॅक्टींगही ओके. सुशांत बर्‍याच ठिकाणी तोंडातल्या तोंडात बोलला आहे ते सबटायटल्स शिवाय नसते कळले.
यापेक्षा त्याचे बाकीच्या मुव्हीज मधे काम चांगले होते.
तो आता नाही यावर विश्वास बसत नव्हता खरं हा चित्रपट बघताना. पण हा असा कसा योगायोग कि मुव्ही मधे नंतर बदल केलेत?

मी मराठी सिनेमांच्या पायरसी कोपिज नाही बघत ओन्ली बॉली & हॉली>> हे सिनेमे बनवायला पण पैसे पडतातच. व त्यांचे कॉपिराइट जास्त स्ट्राँगली मॅनेज केले जाते. पायरेटेड मध्ये पिक्चर व साउंड क्वालिटी चांगली नसते इंस्टंट ग्रॅटिफिकेशन शिवाय काही ही पदरात पडत नाही.

खरं आहे
पायरेटेड अजिबात बघवत नाहीत.
जेव्हा हे सिनेमे बघायचे इतर मार्गच नव्हते, डीव्हीडी मिळत नव्हत्या, ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात नव्हते तेव्हा त्यातल्या त्यात ठिके
आता अगदी नगण्य किमतीत भरपूर पिक्चर चांगल्या प्रिंट मध्ये ऑफिशियल कॉपी बघता येतात.पायरसी इज नॉट वर्थ इट.

काश स्टूडंट अ‍ॅक्ट मध्ये 'किमान विद्यार्थी वर्गाला- विद्यार्थ्यांसाठी' पायरसी अलाऊ केली गेली असती Lol

Pages