स्पॉटेड डीअर, ऋषीकेश - digital painting in Paint3D

Submitted by अश्विनी के on 8 July, 2020 - 06:03

FB_IMG_1594202013477.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान च!!!
मग दोन चितळ दिसले तर चितळे बंधू म्हणायचे काय ह्या चित्राला?? Wink

कंसराज, निधी, अस्मिता, वेका, सीमंतिनी, सुनिधी, रुपाली - धन्यवाद Happy

वेका, 'चितळ' शब्द लक्षातच आला नाही. शिंगवालं सांबर आठवत होतं फक्त. आणि नेहमीचं हरिण.

मग दोन चितळ दिसले तर चितळे बंधू म्हणायचे काय ह्या चित्राला?? >>> Biggrin ऋषिकेश ब्रांच सांभाळतात हे.

मस्त आलेत चेहरे !

चितळे बंधू Proud
राणीबागेत रेलचेल आहे चितळे परीवाराची. चितळ सांबार हरीण काळवीट नीलगाय वगैरे. मला कधीच पाटी वाचल्याशिवाय कळत नाहीत Happy

दीपू भाऊ, ऋन्मेऽऽष, सामो, मानव पृथ्वीकर, पुरंदरे शशांक, अरिष्टनेमि, मामी - धन्यवाद Happy

मला स्वतःला हे ५०% तरी जमेल की नाही असे वाटत होते. पण बघता बघता रेघोट्यांची चितळं दिसू लागल्यावर समाधान नक्कीच मिळालं.

खूपच सुंदर,
त्रिमिती परीणाम येण्यासाठी चित्र रंगवण्याचा पध्धत आणि नेहमीचे चित्र रंगवण्याची पध्धत यांत काही फरक आहे का? ऑईल कलरमधे आहे का अय्क्रालिक कलरमधे आहे?
पुन्हा एकदा अभिनंदन

arjun1988, धन्यवाद.

ऑईल कलरमधे आहे का अय्क्रालिक कलरमधे आहे? >>> हे digital canvas वर काढलेले चित्र आहे. कोणत्याही माध्यमात आकारात कराव्या लागणार्‍या फरकाची जाण (जसे की जवळचे, दूरचे, तिरके वगैरे), शेडिंग व ओपेसिटीचा नीट वापर करून त्रिमिती परिणाम साधता येतो.

हे मोबाईल वर करतात की कम्प्युटर वर??

कोणते विशिष्ट अँप आहे का?

प्लिज जरा डिटेल्स देऊ शकता का?? माझ्या मुलीला (१३ वर्षे) फारच आवडले

सुरेख! दर्शन द्यायला उभे आहेत असं वाटतंय, हा फोटो पण तूच क्लिक केला होतास का ऋषीकेशला? गुढ वातावरण निर्मिती ! मस्त वाटतेय.