खूपच सुंदर,
त्रिमिती परीणाम येण्यासाठी चित्र रंगवण्याचा पध्धत आणि नेहमीचे चित्र रंगवण्याची पध्धत यांत काही फरक आहे का? ऑईल कलरमधे आहे का अय्क्रालिक कलरमधे आहे?
पुन्हा एकदा अभिनंदन
ऑईल कलरमधे आहे का अय्क्रालिक कलरमधे आहे? >>> हे digital canvas वर काढलेले चित्र आहे. कोणत्याही माध्यमात आकारात कराव्या लागणार्या फरकाची जाण (जसे की जवळचे, दूरचे, तिरके वगैरे), शेडिंग व ओपेसिटीचा नीट वापर करून त्रिमिती परिणाम साधता येतो.
सुरेख
सुरेख
मस्तच !
मस्तच !
किती सुंदर !!
किती सुंदर !!
सुन्दर
सुन्दर
मोहक! सुंदर!
मोहक! सुंदर!
जाई, लली, अनघा, ममो, वावे...
जाई, लली, अनघा, ममो, वावे... धन्यवाद
वाह, अगदी सुरेख
वाह, अगदी सुरेख
किती सुंदर!
किती सुंदर!
अप्रतिम !
अप्रतिम !
मस्तच काढलेय. मला स्वतःला
मस्तच काढलेय. मला स्वतःला स्पॉटेड डियरपेक्षा "चितळ" शब्द जास्त आवडतो.
छान च!!!
छान च!!!
मग दोन चितळ दिसले तर चितळे बंधू म्हणायचे काय ह्या चित्राला??
फारच सुंदर.
फारच सुंदर.
खूप छान
खूप छान
कंसराज, निधी, अस्मिता, वेका,
कंसराज, निधी, अस्मिता, वेका, सीमंतिनी, सुनिधी, रुपाली - धन्यवाद
वेका, 'चितळ' शब्द लक्षातच आला नाही. शिंगवालं सांबर आठवत होतं फक्त. आणि नेहमीचं हरिण.
मग दोन चितळ दिसले तर चितळे बंधू म्हणायचे काय ह्या चित्राला?? >>> ऋषिकेश ब्रांच सांभाळतात हे.
अरे वा ..खुप सुंदर
अरे वा ..खुप सुंदर
मस्त आलेत चेहरे !
मस्त आलेत चेहरे !
चितळे बंधू
राणीबागेत रेलचेल आहे चितळे परीवाराची. चितळ सांबार हरीण काळवीट नीलगाय वगैरे. मला कधीच पाटी वाचल्याशिवाय कळत नाहीत
>>>मग दोन चितळ दिसले तर चितळे
>>>मग दोन चितळ दिसले तर चितळे बंधू म्हणायचे काय ह्या चित्राला??>>>> आई ग्ग!!! =))
खतरनाक गोंडस.
खतरनाक गोंडस.
सुंदर!
सुंदर!
केवळ सुंदर...
केवळ सुंदर...
फारच सुंदर.
फारच सुंदर.
काय अप्रतिम सुंदर काढलंयस गं
काय अप्रतिम सुंदर काढलंयस गं.
दीपू भाऊ, ऋन्मेऽऽष, सामो,
दीपू भाऊ, ऋन्मेऽऽष, सामो, मानव पृथ्वीकर, पुरंदरे शशांक, अरिष्टनेमि, मामी - धन्यवाद
मला स्वतःला हे ५०% तरी जमेल की नाही असे वाटत होते. पण बघता बघता रेघोट्यांची चितळं दिसू लागल्यावर समाधान नक्कीच मिळालं.
खूपच सुंदर,
खूपच सुंदर,
त्रिमिती परीणाम येण्यासाठी चित्र रंगवण्याचा पध्धत आणि नेहमीचे चित्र रंगवण्याची पध्धत यांत काही फरक आहे का? ऑईल कलरमधे आहे का अय्क्रालिक कलरमधे आहे?
पुन्हा एकदा अभिनंदन
arjun1988, धन्यवाद.
arjun1988, धन्यवाद.
ऑईल कलरमधे आहे का अय्क्रालिक कलरमधे आहे? >>> हे digital canvas वर काढलेले चित्र आहे. कोणत्याही माध्यमात आकारात कराव्या लागणार्या फरकाची जाण (जसे की जवळचे, दूरचे, तिरके वगैरे), शेडिंग व ओपेसिटीचा नीट वापर करून त्रिमिती परिणाम साधता येतो.
हे मोबाईल वर करतात की
हे मोबाईल वर करतात की कम्प्युटर वर??
कोणते विशिष्ट अँप आहे का?
प्लिज जरा डिटेल्स देऊ शकता का?? माझ्या मुलीला (१३ वर्षे) फारच आवडले
सुरेख! दर्शन द्यायला उभे आहेत
सुरेख! दर्शन द्यायला उभे आहेत असं वाटतंय, हा फोटो पण तूच क्लिक केला होतास का ऋषीकेशला? गुढ वातावरण निर्मिती ! मस्त वाटतेय.