कानडा राजा पंढरीचा

Submitted by jui.k on 1 July, 2020 - 06:56

एक प्रयत्न..
PicsArt_07-01-04.13.19.jpghttps://www.instagram.com/crafting_around28/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

खूपच छान. काळी पार्श्वभूमी कशी बनवली? काळया दगडी अंगावर पेपरच्या लाल पिवळ्या पट्ट्या उठून दिसताहेत. अगदी तेजस्वी दिसतोय विठूराया. जणू अंत:प्रभा झळाळतेय.

आवडे हे रूप गोजिरे सगुण |
पाहता लोचन सुखावले ||1||

आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे |
जव मे तुज पाहे वेळोवेळा ||धृ||

वाचवले मन लागलीसे गोडे |
ते जीवे न सोडी ऐसे झाले ||2||

तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी |
पुरवावी आळी मायबाप ||3||