Submitted by मन्या ऽ on 12 May, 2020 - 16:32
घे भरारी..
स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको
श्वासांत घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरी तु
असुदेत एक नजर भूवरी
नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला..
-Dipti Bhagat
(त.टी. : मला या कवितेसाठी योग्य शिर्षक सुचवण्यासाठी च्रप्स आणि अज्ञातवासी यांचे मनापासुन आभार! )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घे भरारी !!!!
घे भरारी !!!!
सुंदर जमलीय कविता...
भारी भारी!
भारी भारी!
शीर्षक नाही सुचवत, प्रत्येक ओळीत शीर्षक आहे.
@च्रप्स, नावासाठी लाख लाख
@च्रप्स, नावासाठी लाख लाख धन्यवाद!
@अज्ञातवासी,
कविता ऐनवेळी सुचली. आणि तशीच काही छोटे बदल करुन इकडे पोस्ट केली. त्या नादात शिर्षक सुचल नाही.. असो, तुलाही थँक्स!
छान कविता
छान कविता
आज मायबोली उघडली सकाळी सकाळी
आज मायबोली उघडली सकाळी सकाळी आणि पहिला धागा हा उघडला . एक कडक कॉफी मारून जितकी प्रसन्नता येणार नाही तितकी हि कविता वाचून फ्रेश झालो .
बाई दवे तुमच्या मनात काय शीर्षक होते ?
छान...
छान...
बोकलत ,कटप्पा, अजयदा खुप खुप
बोकलत ,कटप्पा, अजयदा खुप खुप धन्यवाद!
@कटप्पा, फक्त कविता म्हणण्यापेक्षा एका छोटीसाठी मनापासून काही ओळी लिहील्या होत्या.. त्यामुळे मनात शीर्षक वैगेरे काही नव्हत.
छान !
छान !
नंदादीप नाव मस्त आहे.
नंदादीप नाव मस्त आहे.
शेवटचे कडवे अप्रतिम
शेवटचे कडवे अप्रतिम
खुशादा, सामो, राजेंद्र खूप
खुशादा, सामो, राजेंद्र खूप खूप धन्यवाद!
होय शेवटचे कडवे फार गोड आहे.
होय शेवटचे कडवे फार गोड आहे.
थँक्स सामो..
थँक्स सामो..