Submitted by jui.k on 18 April, 2020 - 15:19
क्ले मॉडेलिंग चा पहिला प्रयत्न.
फूड मिनिएचरस्
साऊथ इंडियन थाळी
महाराष्ट्रीयन केळीच्या पानावरचे जेवण
छोले भटुरे
मिठाई
पिझ्झा
आणि वडापाव, समोसा सोबत मिरची
.
https://www.instagram.com/crafting_around28/
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फर्स्ट क्लास. अप्रतिम आहेत.
फर्स्ट क्लास. अप्रतिम आहेत.
कांद्याच्या जांभळ्या चकत्या अप्रतिम रिअॅलिस्टिक. पिझ्झ्यावरती चीझची तार. डोसा, वडापाव खतरनाक. सामोसेही.
पट्टकन उचलून खावेसे वाटताहेत.
किती क्युट आहे..:) .
किती क्युट आहे .साऊथ इंडियन जेवण तर खूप आवडले. Great work .
काय गोड आहे!!
काय गोड आहे!!
सामो, आदिश्री, द्वादशांगुला
सामो, आदिश्री, द्वादशांगुला धन्यवाद
खूपच क्युट आहे. अगदी खरी वाटत
खूपच क्युट आहे. अगदी खरी वाटत आहेत. केळीचे पान मस्तच. कुठली क्ले वापरलीत ?
फर्स्ट क्लास. अप्रतिम आहेत.
फर्स्ट क्लास. अप्रतिम आहेत.
कांद्याच्या जांभळ्या चकत्या अप्रतिम रिअॅलिस्टिक. पिझ्झ्यावरती चीझची तार. डोसा, वडापाव खतरनाक. सामोसेही.
पट्टकन उचलून खावेसे वाटताहेत.
Submitted by सामो on 19 April, 2020 - 01:52
अगदी अगदी.. मला बघून क्रेविंगस आले
खूपच क्युट आहे. अगदी खरी वाटत
खूपच क्युट आहे. अगदी खरी वाटत आहेत. केळीचे पान मस्तच. कुठली क्ले वापरलीत ?
Submitted by मस्त मगन on 19 April, 2020 - 07:06
थॅंक्यु
polymer क्ले वापरली मी
सुपर्ब! अप्रतिम
सुपर्ब! अप्रतिम
थँक्स धनुडी
थँक्स धनुडी
polymer क्ले वापरली मी>> मग
polymer क्ले वापरली मी>> मग ही clay बेक करावी लागते का ? का एअर ड्राय क्ले आहे ?
हो polymer क्ले बेक करावी
हो polymer क्ले बेक करावी लागते.. air dry क्ले 2-3 तासातच कडक व्हायला सुरुवात होते
हुबेहूब खाद्यपदार्थ. सुंदर
हुबेहूब खाद्यपदार्थ. सुंदर कल्पना आणि कलाकृती
बघून भूक खवळली.
बघून भूक खवळली.
लॉकडाऊन काळात किती तो अत्याचार आमच्यावर !!!
किशोर मुंढे धन्यवाद
किशोर मुंढे धन्यवाद
बघून भूक खवळली.
बघून भूक खवळली.
लॉकडाऊन काळात किती तो अत्याचार आमच्यावर !!!
Submitted by पियू on 3 May, 2020 - 19:00>>>>>>>
Cute one !
Cute one !