Submitted by ShamalSawant on 11 March, 2020 - 06:43
ऐक ना रे साद वेड्या मनाची,
जाणून घे प्रीत भावनांची!
तुझी साथ मिळता शब्द होती मुके,
तू नसता पसरती आठवणींचे धुके!
रोज नव्याने तुला आठवावे किती,
समजुनी घे जरा धुंदवेडी प्रिती!
पाऊस होऊनी बरसुन ये तू,
बेधुंद होऊनी मजला कवेत घे तू!
तुझीच क्षमा...शामल !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे. थोडी अजून वाढवता
छान आहे. थोडी अजून वाढवता येईल का? नाही वाढवली तरीही छानच आहे.
छान
छान
छान
छान
वाढवता येईल ना. आपल्या
वाढवता येईल ना. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद .